लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

'विदर्भातील महत्त्वाची शहरे नागपूरशी मेट्रोने जोडणार' - Marathi News | 'Metro to connect important cities of Vidarbha with Nagpur' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'विदर्भातील महत्त्वाची शहरे नागपूरशी मेट्रोने जोडणार'

स्थानिक गौरी इन हॉटेल लॉन येथे आयोजित १९४५ कोटींच्या निधीतून जिल्ह्यातून जाणाऱ्या २५५ किमी महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण व भूमिपूजन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ...

Ajit Pawar: पुणे मेट्रोसाठी 'नागपूर पॅटर्न' राबवणार: अजित पवार - Marathi News | implement nagpur pattern for pune metro ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: पुणे मेट्रोसाठी 'नागपूर पॅटर्न' राबवणार: अजित पवार

पुणे : देशात 100 कोटी लसीकरण झाले असून त्यासाठी झटलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे. पुण्यात ... ...

फ्लेमिंगो अभयारण्याचे निर्बंध शिथिल; बांधकामांना चालना, कांजूरची मेट्रो कारशेड संवेदनशील क्षेत्राबाहेर  - Marathi News | Restrictions on flamingo sanctuary relaxed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फ्लेमिंगो अभयारण्याचे निर्बंध शिथिल; बांधकामांना चालना, कांजूरची मेट्रो कारशेड संवेदनशील क्षेत्राबाहेर 

मुंबई : मुंबईची उपनगरे, ठाणे खाडीचे क्षेत्र आणि नवी मुंबईच्या काही भागातील फ्लेमिंगो अभयारण्याची अधिसूचना जारी करण्यात आली असून ... ...

पुणे विद्यापीठ चौक उड्डाणपूल: नियोजन नव्हते तर पूल पाडायची घाई का केली? - Marathi News | pune university square bridge demolish work pending pmc | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठ चौक उड्डाणपूल: नियोजन नव्हते तर पूल पाडायची घाई का केली?

दीड वर्ष होत आले वाहनचालकाबरोबर स्थानिकांनाही त्रास; आणखी किती वर्षे नरकयातना सहन करायच्या ? ...

मुंबईच्या मेट्रोचा वेग वाढणार, प्रवाशांना दिलासा; सोमवारपासून होणार बदल - Marathi News | Mumbai Metro to speed up relief to commuters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या मेट्रोचा वेग वाढणार, प्रवाशांना दिलासा; सोमवारपासून होणार बदल

अनलॉकनंतर मेट्रोच्या वेळेत आणखी बदल करण्यात आले असून, त्यानुसार आता सोमवारपासून मुंबई मेट्रो प्रवाशांना अधिक वेळेत घेऊन धावणार आहे. ...

Murlidhar Mohol: पुणे मेट्रोच्या थांबलेल्या कामाचा निर्णय येत्या ८ दिवसांत होणार - Marathi News | The stalled work of Pune Metro will be decided in the next 8 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Murlidhar Mohol: पुणे मेट्रोच्या थांबलेल्या कामाचा निर्णय येत्या ८ दिवसांत होणार

गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक खंडोजीबाबा चौकाकडे जाण्यास अडचण निर्माण होईल, असा आक्षेप मंडळांनी घेतला होता ...

मुंबई मेट्रोच्या भुयारातूनच थेट सिद्धी विनायक मंदिरात जाता येणार!, पाहा मेट्रोच्या भुयारीकरणाचे PHOTOS - Marathi News | Siddhivinayak Temple can be reached directly from the Mumbai Metro basement photos | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबई मेट्रोच्या भुयारातूनच थेट सिद्धीविनायक मंदिरात जाता येणार!, पाहा मेट्रोच्या भुयारीकरणाचे PHOTO

Mumbai Metro 3 Work: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे कुलाबा-वांद्रे-सीप्झ या बहुप्रतिक्षित भुयारी मेट्रोचं काम आता मोठ्या वेगात सुरू आहे. सिद्धिविनायक मंदिर येथे मेट्रोच्या स्थानकाच्या कामाचा आढावा आपण घेणार आहोत. (सर्व फोटो- दत्ता खेडेकर) ...

कुलाबा-सीप्झ मेट्रोची चाचणी मरोळ-मरोशी मार्गावर होणार - Marathi News | The Colaba Seepz Metro will be tested on the Marol Maroshi route pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुलाबा-सीप्झ मेट्रोची चाचणी मरोळ-मरोशी मार्गावर होणार

‘आरे’तील एकाही झाडांना धक्का नको; मुख्यमंत्र्यांची सूचना ...