लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेटा

Meta , मराठी बातम्या

Meta, Latest Marathi News

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
Read More
फेसबुकनं ११ हजार कर्मचाऱ्यांना कमी केल्यानंतर पुन्हा नोकर कपातीची तयारी, आता किती जणांचा कमी करणार? - Marathi News | facebook is preparing for the second round of layoffs after hiring 11000 employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फेसबुकनं ११ हजार कर्मचाऱ्यांना कमी केल्यानंतर पुन्हा नोकर कपातीची तयारी, आता किती जणांचा कमी करणार?

फेसबुकची मूळ कंपनी 'मेटा'नं ११,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढल्यानंतर आता कंपनीनं दुसऱ्या फेरीच्या नोकर कपातीची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. ...

Meta नं आईला जॉबवरुन काढलं तर मुलगी खुश झाली, कारण ऐकून चक्रावून जाल!  - Marathi News | If Meta fired her mother from her job, the daughter was happy, because you will be shocked to hear! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Meta नं आईला जॉबवरुन काढलं तर मुलगी खुश झाली, कारण ऐकून चक्रावून जाल! 

फेसबुकची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटानं हजारो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ...

११ हजार कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर META मधून आता मार्क झुकरबर्गही राजीनामा देणार? - Marathi News | Will Mark Zuckerberg resign from META after firing 11 thousand employees? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :११ हजार कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर META मधून आता मार्क झुकरबर्गही राजीनामा देणार?

मेटा कंपनीचे गुंतवणुकदारही मार्क झुकरबर्ग यांच्यावर भरवसा ठेवत नाहीत. त्यामुळे मेटामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दुपट्टीने कमी झालीय. ...

आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर; जाणून घ्या, कुठे किती जणांवर कुऱ्हाड? - Marathi News | axe over employee jobs in IT companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर; जाणून घ्या, कुठे किती जणांवर कुऱ्हाड?

काही दिवसांत आणखी काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा जाणकारांनी दिला आहे. ...

Alphabet Layoffs: Meta-Amazonनंतर आता 'Alphabet'मधून 10,000 कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ - Marathi News | Alphabet Layoffs: After Meta-Amazon, 10,000 employees will be fired from 'Alphabet' | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मेटा-अॅमेझॉननंतर आता 'अल्फाबेट'मधून 10,000 कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ

Google Layoff Plan: गूगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट आपल्या 10,000 कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. ...

Sandhya Devanathan: संध्या देवनाथन मेटा इंडियाच्या नवीन प्रमुख - Marathi News | Sandhya Devanathan new head of Meta India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संध्या देवनाथन मेटा इंडियाच्या नवीन प्रमुख, अशी आहे त्यांची आतापर्यंतची कारकीर्द

Meta India: फेसबुकची मूळ कंपनी मेटाने भारतातील मेटा प्रमुख म्हणून Sandhya Devanathan यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. अजित मोहन यांच्या राजीनाम्यानंतर संध्या देवनाथन यांची मेटा इंडियाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...

WhatsApp इंडियाचे प्रमुख अभिजित बोस यांचा राजीनामा; वाचा सविस्तर... - Marathi News | whatsapp india head abhijit bose resigns, meta india public policy head rajiv aggarwal step down | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp इंडियाचे प्रमुख अभिजित बोस यांचा राजीनामा; वाचा सविस्तर...

WhatsApp India Head Resigns : या महिन्याच्या सुरुवातीला मेटा इंडियाचे प्रमुख अजित मोहन (Meta India Head Ajit Mohan) यांनीही राजीनामा दिला होता. ...

३ महिन्याच्या बाळाच्या आईला रात्री ३ वाजता ईमेल वाचून बसला शॉक; नेमकं काय झालं? - Marathi News | Mother of 3-month-old baby shocked to read email at 3am; META Layoff Many Indian Employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३ महिन्याच्या बाळाच्या आईला रात्री ३ वाजता ईमेल वाचून बसला शॉक; नेमकं काय झालं?

META मध्ये आयटी प्रोफेशनल म्हणून काम करणाऱ्या नीलिमा अग्रवाल यांनी दोन दिवसांपूर्वी 'लिंक्डइन' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली होती. ...