२०० रुपयांपासून सुरुवात, कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर? नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी? Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय! वाळवंटी सौदी अरेबियाच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, रखरखते वाळवंट झाले पांढरे; उणे ४ अंशांवर गेला पारा जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला उलटे टांगून जाळले... दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार? नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही धक्कादायक! कोल्हापुरात मुलाने आई-वडिलांची केली हत्या नाशिक शहरात किमान तापमानाचा पारा ७. ४ अंश सेल्सिअस तर निफाड ला ५. ४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली माणिकराव कोकाटेंना श्वास घेण्यास त्रास; अटकेबाबत पोलिस डॉक्टरांशी करणार चर्चा नाशिक : शहर पोलिसांचे पथक वांद्रे पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या... कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली! Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश... उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले "विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Met gala, Latest Marathi News मेट गाला याला औपचारिकरित्या ‘कॉस्च्युम इन्स्टिट्यूट गाला’ म्हटले जाते. ‘मेट बॉल’ या नावानेही या इव्हेंटला ओळखले जाते. न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझिअम आॅफ आर्टच्या कॉस्च्युम डिझाईन इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारण्यासाठी दरवर्षी हा इव्हेंट आयोजित केला जातो. त्या वर्षाच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूट प्रदर्शनाच्या थीमनुसार साजरा होणारा हा इव्हेंट म्हणजे एक फॅशन उत्सव मानला जातो. जगभरातील ललना या उत्सवात भाग घेतात. Read More
दीपिका पादुकोणने अलीकडे ‘मेट गाला 2019’च्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. या इव्हेंटच्या रेड कार्पेटवरील दीपिकाचा ‘बार्बी लूक’ चांगलाच हिट झाला. पण इव्हेंटमध्ये दीपिका अगदी पडता पडता बचावली. ...
‘मेट गाला 2019’च्या रेड कार्पेटवर चित्रविचित्र, अतरंगी कपडे, ट्रिपी मेकअप करून उतरलेल्या ललनांना पाहून अनेकांना धक्क्यावर धक्के बसले. एजरा मिलरला पाहून तर अनेकांना भोवळ आली. ...
न्यूयॉर्कमध्ये आयोजित मेट गाला 2019 मधील आपल्या लूकमुळे चर्चेत आलेल्या प्रियंका चोपडा, दीपिका पादुकोनच्या लूकच्या चर्चा सगळीकडे होताना दिसत आहेत. ...
अमेरिकन सिंगर केटी पेरी सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंड होते आहे. ...
प्रियंकाच्या ज्या आऊटफिटची खिल्ली उडवली गेली, त्याची किंमत तुम्हाला ठाऊक आहे? ...
‘छपाक’ गर्ल दीपिका पादुकोणने यंदाचा ‘मेट गाला’ इव्हेंट गाजवला. बार्बी लूकमध्ये दीपिका ‘मेट गाला 2019’च्या रेड कार्पेटवर उतरली आणि सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. बार्बी लूकमधील डीपीचा अंदाज सगळ्यांनाच भावला. पण याच इव्हेंटदरम्यान दीपिका प्रेग्नेंट ...
किम कार्दशियनने यंदाच्या मेट गाला मध्ये सेक्सी ड्रेस घातला होता. यात तिची फिगर खूपच छान दिसत असून तिच्या या किलिंग अंदाजाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. ...
बॉलिवूडची छपाक गर्ल दीपिका पादुकोण सध्या तिच्या हॉट अंदाजामुळे चर्चेत आली आहे. दीपिकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...