शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मेट गाला

मेट गाला  याला औपचारिकरित्या ‘कॉस्च्युम इन्स्टिट्यूट गाला’ म्हटले जाते. ‘मेट बॉल’ या नावानेही या इव्हेंटला ओळखले जाते. न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझिअम आॅफ आर्टच्या कॉस्च्युम डिझाईन इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारण्यासाठी दरवर्षी हा इव्हेंट आयोजित केला जातो. त्या वर्षाच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूट प्रदर्शनाच्या थीमनुसार साजरा होणारा हा इव्हेंट म्हणजे एक फॅशन उत्सव मानला जातो. जगभरातील ललना या उत्सवात भाग घेतात.

Read more

सखी : १६३ वीणकरांनी १९६५ तास मेहनत घेऊन तयार केली आलिया भटची साडी, बघा साडीची नजाकत...

फिल्मी : Met Gala गाजवल्यानंतर आलिया भट मुंबईत परतली, बॉसी स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फिल्मी : Met Gala 2024 : ईशा अंबानीचा जलवा! 10 हजार तासांत तयार झाला तिचा खास फ्लोरल साडी गाऊन

फिल्मी : यंदा Met Gala 2024 मध्ये 'रेड' नाही तर 'ग्रीन कार्पेट'चा वापर! जाणून घ्या का केला मोठा बदल

फिल्मी : Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी

सखी : ४ दिवस लेकीपासून लांब, जीव तुटत होताच.. आलिया सांगते, लेकीला सोडून काम करतानाची तगमग

फिल्मी : Video : 'मेट गाला'मध्ये आलिया भटची एंट्री, परदेशी पापाराझी ओरडले, ऐश्वर्या, ऐश्वर्या...

फिल्मी : Met Gala 2023 : सौंदर्याला मोत्यांचा साज! आलियाच्या 'मेट गाला' तील लुकवर भाळले नेटकरी

फिल्मी : Met Gala 2022: मेट गालामध्ये साडी नेसून जाणारी ही नताशा आहे तरी कोण?,जाणून घ्या

फिल्मी : Met Gala 2022: वॉशरुममध्ये सेलेब्सने केले असे काही की 'मेट गाला'चे बदलावे लागले नियम, प्रियंकाच्या नावाचादेखील समावेश