शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मेट गाला

मेट गाला  याला औपचारिकरित्या ‘कॉस्च्युम इन्स्टिट्यूट गाला’ म्हटले जाते. ‘मेट बॉल’ या नावानेही या इव्हेंटला ओळखले जाते. न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझिअम आॅफ आर्टच्या कॉस्च्युम डिझाईन इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारण्यासाठी दरवर्षी हा इव्हेंट आयोजित केला जातो. त्या वर्षाच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूट प्रदर्शनाच्या थीमनुसार साजरा होणारा हा इव्हेंट म्हणजे एक फॅशन उत्सव मानला जातो. जगभरातील ललना या उत्सवात भाग घेतात.

Read more

फिल्मी : Met Gala मध्ये शाहरुखने स्वतःची ओळख करुन दिली, सई ताम्हणकर म्हणते यात चुकीचं काही नाही

फिल्मी : 'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?

फिल्मी : Met Gala 2025: ...अन् सर्वांसमोर प्रियंकाने केलं निकला किस, व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

फिल्मी : दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले

फिल्मी : Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

सखी : आलिया भटने लावली काजळाची तीट, कुणी म्हणाले खुबसुरत तर कुणी केली ‘टिकावर’ टीका

फिल्मी : 'नजर ना लगे' ! आलियाने कानामागे लावला काजळाचा तीट; 'मेट गाला'वरील लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत

सखी : १६३ वीणकरांनी १९६५ तास मेहनत घेऊन तयार केली आलिया भटची साडी, बघा साडीची नजाकत...

फिल्मी : Met Gala गाजवल्यानंतर आलिया भट मुंबईत परतली, बॉसी स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फिल्मी : Met Gala 2024 : ईशा अंबानीचा जलवा! 10 हजार तासांत तयार झाला तिचा खास फ्लोरल साडी गाऊन