शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मेट गाला

मेट गाला  याला औपचारिकरित्या ‘कॉस्च्युम इन्स्टिट्यूट गाला’ म्हटले जाते. ‘मेट बॉल’ या नावानेही या इव्हेंटला ओळखले जाते. न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझिअम आॅफ आर्टच्या कॉस्च्युम डिझाईन इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारण्यासाठी दरवर्षी हा इव्हेंट आयोजित केला जातो. त्या वर्षाच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूट प्रदर्शनाच्या थीमनुसार साजरा होणारा हा इव्हेंट म्हणजे एक फॅशन उत्सव मानला जातो. जगभरातील ललना या उत्सवात भाग घेतात.

Read more

फिल्मी : Met Gala मध्ये शाहरुखने स्वतःची ओळख करुन दिली, सई ताम्हणकर म्हणते यात चुकीचं काही नाही

फिल्मी : हा केवळ योगायोग की... शाहरुख खान अन् प्रियंका चोप्रा चर्चेत, १९ वर्षांपूर्वीचा 'तो' फोटो होतोय व्हायरल

सखी : कियारा अडवाणीच्या ड्रेसवरचे दोन ‘Bravehearts’, पोटातल्या बाळासोबतची खास गोष्ट सांगत केला रॅम्प वॉक...

फिल्मी : कियारानंतर आणखी एका जगप्रसिद्ध स्टारची Met Gala 2025च्या कार्पेटवर बेबी बंपसह एन्ट्री, कोण आहे ती?

फिल्मी : 'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?

फिल्मी : Met Gala 2025: ...अन् सर्वांसमोर प्रियंकाने केलं निकला किस, व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

फिल्मी : दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले

सखी : सेरेना विल्यम्स ते कियारा अडवाणी, गरोदरपणात केला मेटा गाला रॅम्प वॉक, सांगितली आई होण्याची ताकद

फिल्मी : Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

फिल्मी : Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार