मेट गाला याला औपचारिकरित्या ‘कॉस्च्युम इन्स्टिट्यूट गाला’ म्हटले जाते. ‘मेट बॉल’ या नावानेही या इव्हेंटला ओळखले जाते. न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझिअम आॅफ आर्टच्या कॉस्च्युम डिझाईन इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारण्यासाठी दरवर्षी हा इव्हेंट आयोजित केला जातो. त्या वर्षाच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूट प्रदर्शनाच्या थीमनुसार साजरा होणारा हा इव्हेंट म्हणजे एक फॅशन उत्सव मानला जातो. जगभरातील ललना या उत्सवात भाग घेतात. Read More
Met Gala Actress Alia Bhat Regarding Motherhood : आलिया भट मेट गालासाठी सहा महिन्याच्या लेकीला घरी ठेवून गेली, ती सांगते प्रत्येक आईच्या वाट्याला येणारी घालमेल ...
Met Gala 2022 : दरवर्षी मेट गाला इव्हेंटमध्ये, वेगवेगळ्या फॅशन डिझायनर्सनी डिझाइन केलेले आउटफिटमध्ये पाहायला मिळतात, त्यांच्या या आउटफिटची चर्चा जगभरात होताना दिसते. ...
Met Gala 2022 Red Carpet Fashion: दरवर्षी मेट गाला हा चॅरिटेबल फॅशन इव्हेंट रंगतो आणि दरवर्षी या इव्हेंटमधील अतरंगी फॅशनची चर्चा होते. यंदाही तेच. या शोच्या रेड कार्पेटवरचे लुक पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ...
न्यूयॉर्क शहरात होणारा Met Gala इव्हेंट म्हणजे फॅशन जगतातला जणू कुंभमेळाच. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा सोहळा सेलिब्रिटींच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे जबरदस्त गाजला. ...