लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट गाला

मेट गाला, मराठी बातम्या

Met gala, Latest Marathi News

मेट गाला  याला औपचारिकरित्या ‘कॉस्च्युम इन्स्टिट्यूट गाला’ म्हटले जाते. ‘मेट बॉल’ या नावानेही या इव्हेंटला ओळखले जाते. न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझिअम आॅफ आर्टच्या कॉस्च्युम डिझाईन इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारण्यासाठी दरवर्षी हा इव्हेंट आयोजित केला जातो. त्या वर्षाच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूट प्रदर्शनाच्या थीमनुसार साजरा होणारा हा इव्हेंट म्हणजे एक फॅशन उत्सव मानला जातो. जगभरातील ललना या उत्सवात भाग घेतात.
Read More
शो ऑफ आर्मपिट हेअर! मडोनाच्या लेकीचे बंडखोर फॅशन स्टेटमेंट; गेले उडत जगाचे सौंदर्य नियम! - Marathi News | Show off Armpit Hair! Madonna's daughter rebellious fashion statement. Met Gala Event 2021 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शो ऑफ आर्मपिट हेअर! मडोनाच्या लेकीचे बंडखोर फॅशन स्टेटमेंट; गेले उडत जगाचे सौंदर्य नियम!

मेट गाला २०२१ या सोहळ्यात सगळ्यात गाजलेली बाब म्हणजे मॉडेल लोर्डेस लियॉनने हात वर करून दाखविलेले तिचे आर्मपिट हेअर.... ...

Met Gala 2021: सेलिब्रिटींच्या चित्रविचित्र कपड्यांची दुनिया, कधी यलो ऑम्लेट तर कधी काळे भयानक भूत - Marathi News | Met Gala 2021: A world of celebrity costumes, sometimes yellow omelettes and sometimes black scary ghosts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Met Gala 2021: सेलिब्रिटींच्या चित्रविचित्र कपड्यांची दुनिया, कधी यलो ऑम्लेट तर कधी काळे भयानक भूत

न्यूयॉर्क शहरात होणारा Met Gala इव्हेंट म्हणजे फॅशन जगतातला जणू कुंभमेळाच. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा सोहळा सेलिब्रिटींच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे जबरदस्त गाजला. ...

Met Gala 2021: रेड कार्पेटवर मेडोनाच्या लेकीनं केलं असं काही की जगभर रंगली चर्चा - Marathi News | Madonna daughter lourdes leon flaunts her armpit hair at met gala 2021 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Met Gala 2021: रेड कार्पेटवर मेडोनाच्या लेकीनं केलं असं काही की जगभर रंगली चर्चा

Met Gala 2021: लोर्डेसने एकापेक्षा एक झक्कास पोझ दिल्या आणि याचवेळी तिनं असं काही केलं की, अख्ख्या इव्हेंटमध्ये आणि सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा झाली. ...

Met Gala 2021: सेलिब्रिटींना डिनरमध्ये कोणते पदार्थ देतात माहितीये का? - Marathi News | keke palmer shares photo of sad met gala food | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Met Gala 2021: सेलिब्रिटींना डिनरमध्ये कोणते पदार्थ देतात माहितीये का?

Met Gala 2021: Met Gala 2021 मध्ये सहभागी झालेल्या सेलिब्रिटींना डिनरमध्ये कोणते पदार्थ दिले असावेत असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. ...

Met Gala 202: "हे काय होतंय?" किम कार्दशियनचा लूक पाहून करीनाही चक्रावली - Marathi News | Met Gala 2021: "What's going on?" Kareena was shocked to see Kim Kardashian's look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Met Gala 202: "हे काय होतंय?" किम कार्दशियनचा लूक पाहून करीनाही चक्रावली

Met Gala 2021: न्युयॉर्कच्या मेटोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये यंदा मेट गालाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी किमने काळ्या रंगाचा एक विचित्र ड्रेस परिधान केला होता. ...

जास्त स्टायलिश दिसणं प्रियंका चोप्राच्या आलं अंगाशी, ट्रोलर्स म्हणाले - 'पळा भूतीण आली...' - Marathi News | Priyanka Chopra looks horrible in met gala 2019, the trolls said - 'Run ghost came ...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जास्त स्टायलिश दिसणं प्रियंका चोप्राच्या आलं अंगाशी, ट्रोलर्स म्हणाले - 'पळा भूतीण आली...'

प्रियंका चोप्राचा ड्रेस, स्टाईल आणि मेकअप पाहून चाहते हैराण झाले होते आणि तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. ...

Met Gala 2019 मधील कपड्यामुळे प्रियंका चोप्रा राहिली आठवडाभर चर्चेत - Marathi News | Priyanka Chopra's Met Gala 2019 look was in news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Met Gala 2019 मधील कपड्यामुळे प्रियंका चोप्रा राहिली आठवडाभर चर्चेत

प्रियंका चोप्राचे ‘मेट गाला 2019’मधील लूकचे फोटो पाहून भारतीय चाहते लोटपोट झाले. गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर तर तिच्या याच लूकची चर्चा आहे. ...

अन् ‘मेट गाला 2019’मध्ये पडता पडता वाचली ‘बार्बी डॉल’ दीपिका पादुकोण! - Marathi News | when deepika padukone casually tripped at met gala 2019 video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् ‘मेट गाला 2019’मध्ये पडता पडता वाचली ‘बार्बी डॉल’ दीपिका पादुकोण!

दीपिका पादुकोणने अलीकडे ‘मेट गाला 2019’च्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. या इव्हेंटच्या रेड कार्पेटवरील दीपिकाचा ‘बार्बी लूक’ चांगलाच हिट झाला. पण इव्हेंटमध्ये दीपिका अगदी पडता पडता बचावली. ...