लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट गाला

मेट गाला, मराठी बातम्या

Met gala, Latest Marathi News

मेट गाला  याला औपचारिकरित्या ‘कॉस्च्युम इन्स्टिट्यूट गाला’ म्हटले जाते. ‘मेट बॉल’ या नावानेही या इव्हेंटला ओळखले जाते. न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझिअम आॅफ आर्टच्या कॉस्च्युम डिझाईन इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारण्यासाठी दरवर्षी हा इव्हेंट आयोजित केला जातो. त्या वर्षाच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूट प्रदर्शनाच्या थीमनुसार साजरा होणारा हा इव्हेंट म्हणजे एक फॅशन उत्सव मानला जातो. जगभरातील ललना या उत्सवात भाग घेतात.
Read More
Met Gala गाजवल्यानंतर आलिया भट मुंबईत परतली, बॉसी स्टायलिश लूकने वेधलं लक्ष - Marathi News | Alia Bhatt back after attending Met Gala 2024 see bossy and stylish airport look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Met Gala गाजवल्यानंतर आलिया भट मुंबईत परतली, बॉसी स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

आलिया भट नेहमीच तिच्या फॅशन सेन्सने चाहत्यांचं मन जिंकते ...

Met Gala 2024 : ईशा अंबानीचा जलवा! 10 हजार तासांत तयार झाला तिचा खास फ्लोरल साडी गाऊन - Marathi News | Met Gala 2024 : It took Rahul Mishra 10,000 hours to make Isha Ambani's Met Gala look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Met Gala 2024 : ईशा अंबानीचा जलवा! 10 हजार तासांत तयार झाला खास फ्लोरल साडी गाऊन

ईशा अंबानी हिनं Met Gala 2024 साठी खूपच सुंदर पेहराव केला. ...

यंदा Met Gala 2024 मध्ये 'रेड' नाही तर 'ग्रीन कार्पेट'चा वापर! जाणून घ्या का केला मोठा बदल - Marathi News | Met Gala 2024 Why has a green carpet replaced the red carpet at Met Gala 2024? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यंदा Met Gala 2024 मध्ये 'रेड' नाही तर 'ग्रीन कार्पेट'चा वापर! जाणून घ्या का केला मोठा बदल

यंदा मेट गालाने रेड कार्पेटला रिप्लेस केलं. ...

Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी - Marathi News | Alia Bhatt ravishing look at The Met Gala 2024 wore Sabyasachi Saree represents Indian culture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी

ही साडी बनवण्यासाठी किती तास लागले माहितीये का? ...

४ दिवस लेकीपासून लांब, जीव तुटत होताच.. आलिया सांगते, लेकीला सोडून काम करतानाची तगमग - Marathi News | Met Gala Actress Alia Bhat Regarding Motherhood : 4 days away from Daughter, life was breaking down.. Aaliya says, the struggle of leaving Daughter and working | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :४ दिवस लेकीपासून लांब, जीव तुटत होताच.. आलिया सांगते, लेकीला सोडून काम करतानाची तगमग

Met Gala Actress Alia Bhat Regarding Motherhood : आलिया भट मेट गालासाठी सहा महिन्याच्या लेकीला घरी ठेवून गेली, ती सांगते प्रत्येक आईच्या वाट्याला येणारी घालमेल ...

Video : 'मेट गाला'मध्ये आलिया भटची एंट्री, परदेशी पापाराझी ओरडले, "ऐश्वर्या, ऐश्वर्या..." - Marathi News | Foreign paparazzi mistaken alia bhat for aishwarya rai in met gala 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मेट गाला'मध्ये आलिया भटची एंट्री, परदेशी पापाराझी ओरडले, "ऐश्वर्या, ऐश्वर्या..."

भारतीय पापाराझींनी हॉलिवूड स्टार्सच्या नावारुन उडवलेल्या खिल्लीचा परदेशी पापाराझींनी बदला घेतला ...

Met Gala 2023 : सौंदर्याला मोत्यांचा साज! आलियाच्या 'मेट गाला' तील लुकवर भाळले नेटकरी - Marathi News | alia bhat met gala look actress spotted in white gown made with pearls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सौंदर्याला मोत्यांचा साज! आलियाच्या 'मेट गाला' तील लुकवर भाळले नेटकरी

'गंगुबाई काठियावाडी' सिनेमाच्या यशानंतर आलिया भटचं नशीबच चमकलं आहे. ...

Met Gala 2022: वॉशरुममध्ये सेलेब्सने केले असे काही की 'मेट गाला'चे बदलावे लागले नियम, प्रियंकाच्या नावाचादेखील समावेश - Marathi News | Met Gala 2022: Five Strict Rules Celebrity Guests Need To Follow At The Event And Priyanka Chopra Kaylie Jenner Broked One Of Them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Met Gala 2022: वॉशरुममध्ये सेलेब्सने केले असे काही की 'मेट गाला'चे बदलावे लागले नियम, प्रियंकाच्या नावाचादेखील समावेश

Met Gala 2022 : दरवर्षी मेट गाला इव्हेंटमध्ये, वेगवेगळ्या फॅशन डिझायनर्सनी डिझाइन केलेले आउटफिटमध्ये पाहायला मिळतात, त्यांच्या या आउटफिटची चर्चा जगभरात होताना दिसते. ...