मर्सिडीज-बेन्झ ३०० एलएलआर उलेनहाॅट कूप ही गाडी या किमतीला विकली गेली हाेती. या गाडीने कारविक्रीचे सर्व रेकाॅर्ड माेडले हाेते. ही एक टाॅप परफाॅर्मर रेसिंग कार हाेती. ...
Mercedes-Benz EQS 580: पुण्यात ही कार तयार होणे ही देशासाठी सन्मानाची बाब आहे. अधिकाधिक कंपन्या कार बनवण्यासाठी आणि या हरित क्रांतीचा एक भाग बनण्यासाठी येथे येत असल्याचं मत गडकरी यांनी व्यक्त केलं. ...