लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मर्सिडीज बेन्झ

मर्सिडीज बेन्झ, मराठी बातम्या

Mercedes benz, Latest Marathi News

जगातील सर्वात महागडी कार, किंमत ऐकूण तुम्हाला धक्काच बसेल!  - Marathi News | world most valuable car mercedes benz 1955 model sold out for 143 million dollar 1109 crore rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जगातील सर्वात महागडी कार, किंमत ऐकूण तुम्हाला धक्काच बसेल! 

world most valuable car mercedes benz 1955 model : ही कार 1955 ची एक मर्सिडीज-बेंझ  (Mercedes-Benz) आहे. ...

Electric Car: भारतात सात लाख रुपयांनी स्वस्त झाली ईलेक्ट्रीक कार; मिळते लाईफ टाईम मोफत सर्व्हिस - Marathi News | Electric Car: mercedes benz EQC Electric car became cheaper by Rs 7 lakh in India; Get Lifetime Free Service | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात सात लाख रुपयांनी स्वस्त झाली ईलेक्ट्रीक कार; मिळते लाईफ टाईम मोफत सर्व्हिस

चिप संकट आणि वाढलेली महागाईमुळे कंपन्या पेट्रोल, डिझेलवरील कारच्या किंमती वाढवू लागल्या आहेत. असे असताना एक अशी कंपनी आहे जिने तब्बल सात लाखांनी कारची किंमत कमी केली आहे.  ...

Mercedes-AMG EQE SUV: सिंगल चार्जमध्ये ६०० किमी! पुणे-मुंबई येजा करा दोनदा; विनाटोल, SUV कडून अजून काय हवे - Marathi News | Mercedes-AMG EQE SUV: 600 km Range on a single charge! Do Pune-Mumbai travel twice with Electric SUV | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जमध्ये ६०० किमी! पुणे-मुंबई येजा करा दोनदा; विनाटोल, SUV कडून अजून काय हवे

Electric SUV Range 600 Km: ईलेक्ट्रीक स्कूटर कारसोबत आता ईलेक्ट्रीक एसयुव्हींचाही जमाना आला आहे. टेस्ला सारख्या कंपन्यांच्या तोंडाला फेस येणार आहे. ...

शौक बडी चीज है ! शहरातील रस्त्यावर धावतायत कोट्यवधींची परदेशी वाहने ! - Marathi News | Hobby is a big thing! Billions of foreign vehicles running on city streets! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शौक बडी चीज है ! शहरातील रस्त्यावर धावतायत कोट्यवधींची परदेशी वाहने !

वर्षभरात १२ वाहनांची भर : २.१७ कोटी रुपये किमतीच्या २ वाहनांचा समावेश, लाखो रुपयांच्या दुचाकींची ‘धूम’ ...

शक्तिशाली इंजिन, जबरदस्त फीचर्ससह Audi Q5 लाँच; सहा सेकंदात पकडणार १०० किमीचा स्पीड - Marathi News | audi q5 2021 launched with powerful engine and features will achieve 100kmph speed in 6 3 seconds | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :शक्तिशाली इंजिन, जबरदस्त फीचर्ससह Audi Q5 लाँच; सहा सेकंदात पकडणार १०० किमीचा स्पीड

Audi Q5 2021 Launched : जर्मनीची लक्झरी कार उत्पादक कंपनी ऑडीनं भारतात Audi Q5 2021 फेसलिफ्ट केली लाँच. पाहा कोणते आहेत जबरदस्त फीचर्स. ...

Mercedes-Benz च्या आलिशान कार खूप स्वस्त होणार; कंपनीने केली तयारी... - Marathi News | Mercedes-Benz's luxury car will be cheaper by 20 percent; will start assemble in Pune | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mercedes-Benz च्या आलिशान कार खूप स्वस्त होणार; कंपनीने केली तयारी...

Mercedes-Benz car become cheaper: मर्सिडीजचा पुण्यातील चाकणमध्ये प्लांट आहे. गेल्या 10-12 वर्षांपासून तिथे कार बनविल्या जातात. मात्र बॉडी वगळता बाकी सारे बाहेरून आयात केले जाते. ...

Mercedes Benz नं लाँच केली Made In India कार; 55 लाखांनी स्वस्त झाली S-Class सेडानची किंमत - Marathi News | Mercedes Benz launches Made In India car; The price of the sedan became cheaper by lakhs of rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mercedes Benz नं लाँच केली Made In India कार; 55 लाखांनी स्वस्त झाली S-Class सेडानची किंमत

Mercedes Benz नं भारतीय बाजारपेठेत लाँच केली 'मेड-इन-इंडिया' S-Class सेडान कार. ...

बहुइंधनी वाहने बनविणे करणार बंधनकारक; गडकरींची मोठी घोषणा - Marathi News | Making multi-fuel vehicles mandatory; Gadkari's announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बहुइंधनी वाहने बनविणे करणार बंधनकारक; गडकरींची मोठी घोषणा

आगामी तीन ते चार महिन्यांत मी एक आदेश जारी करणार आहे. त्यात मी बीएमडब्ल्यूपासून मर्सिडिजपर्यंत, तसेच टाटापासून महिंद्रापर्यंत सर्व कंपन्यांना आपल्या कारमध्ये बहुइंधनी इंजिन बसविण्यास सांगणार आहे. ...