प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांचे मृत्यूचे सत्र सुरू असल्याने रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. गेल्या सहा महिन्यात १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
कुटुंब छोटे होत चालले आहे. कुटुंबाच्या गरजा वाढत आहे. यातून मानसिक संघर्ष निर्माण होत आहे. यामुळे नैराश्य, चिंता व व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. यावर वेळीच उपाय केला नाही तर अशी व्यक्ती स्वत:साठी किंवा इतरांसाठी धोकादायक ठरू शकेल किंवा आत्महत्येस प् ...
प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांचे मृत्यूचे सत्र सुरू असल्याने रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. गेल्या सहा महिन्यात १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात सर्वाधिक मृत्यू मेडिकल व मेयोमध्ये झाले आहेत. केवळ एक मृत्यू मनोरुग्णालयात झाल्याचे रुग्णाल ...
मनोरुग्णांच्या खरुज लागणची अखेर प्रादेशिक मनोरुग्णालय प्रशासनाने गंभीर दखल घेतली. शुक्रवारी अशा रुग्णांची डॉक्टर व परिचारिकांनी तपासणी करून आवश्यक मलम लावला. सोबतच रुग्णांचे कपडे गरम पाण्यात टाकून नंतरच धुण्यासाठी पाठविले. शनिवारपासून रुग्णालयाच्या प ...
मनोरुग्णांच्याप्रति अनेक गैरसमज आहेत. यामुळे रुग्णालयात अनेक रुग्ण बरे होऊनही नातेवाईक त्यांना घरी घेऊन जात नाही. काही नातेवाईक अशा रुग्णांना भरती करताना खोटे पत्ते देतात. यातील काही प्रकरणांमध्ये समाज काय म्हणेल, हे कारणे देतात. परंतु नानसिंगच्या बा ...
विमा संरक्षण क्षेत्राचे नियम आणि कायदे बनवणारी संस्था विमा नियामक आणि विकास प्राधिकरणा(इरडा)नं संरक्षण विमा पुरवणा-या कंपन्यांना मनोरुग्णांनाही वैद्यकीय विमा संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. ...
राज्यामध्ये मनोरुग्णांच्या कल्याणाकरिता प्रभावी नियम अस्तित्वात नसल्याची धक्कादायक बाब मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल एका जनहित याचिकेमुळे पुढे आली. न्यायालयाने बुधवारी याचिकेची गंभीर दखल घेऊन राज्याचे मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभा ...