Get Relax: कोणत्यातरी गोष्टीचा खूप ताण stress आलाय? स्वत:वर आणि दुसऱ्यांवर उगाच चिडचिड वाढलीये? मग मनावरचा ताण हलका करण्यासाठी आणि थोडं रिलॅक्स होण्यासाठी हे घरगुती उपाय करून बघा... ...
दीर्घकाळापर्यंतचा ताण केवळ मानसिक आरोग्यावरच नाही तर शारीरिक आरोग्यावरही परिणाम करू शकतो. तणावामुळे रक्तदाब, हृदय गती, श्वसन, चयापचय आणि तुमच्या स्नायूंमध्ये रक्त प्रवाह वाढतो, काही फळे मानसिक तणावाशी लढण्यासाठी प्रभावी ठरतात. ...
वादात पडायला कोणालाही आवडत नाही. मात्र अनेकदा आपण विनाकारण वादविवादात अडकतो आणि समोरच्याशी वैर घेऊन बसतो. त्यामुळे होणार मनःस्ताप आणखीनच वेगळा. या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठी ... ...
आपल्यावरील दुःखाचा भार कमी व्हावा म्हणून आपण देवाची उपासना करतो. उपासनेने मन शांत होते व योग्य निर्णय घेण्यास, योग्य मार्ग निवडण्यास मदत होते. परंतु त्याचबरोबरीने गरज असते ती म्हणजे दैनंदिन आयुष्यातील छोट्या छोट्या चुका टाळण्याची आणि ज्या गोष्टी आपल् ...
मध्ययुगीन संतांनी निसर्गरम्य, शांत व स्वच्छ एकांतस्थळाचा महिमा वर्णन केला आहे. टाकळी, सज्जनगड, शिवथर, चाफळ, इ. सौंदर्यस्थळे समर्थांनी पसंत केली होती. ...
एका नव्या अभ्यासानुसार कमी झोपल्यामुळे माणसाच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. या संशोधनात सहभागी झालेल्या जवळजवळ ६५.५ टक्के विद्यार्थ्यांनी आपल्याला नीट झोप लागत नसल्याचं सांगितलं याचा संबंध मानसिक आरोग्याशी (Mental Health Problems) आहे. ...