खासकरून या रिसर्चमध्ये अशा कर्मचाऱ्यांना घेण्यात आलं जे जास्त वेळ पॅक असलेल्या ऑफिसमध्ये काम करतात. ज्यांना बाहेरील वातावरणात आणि हिरवळीत जास्त एक्सपोजर मिळत नाही. ...
दलत्या लाइफस्टाईलमुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. तसंच अनेकजण मानसिक आरोग्याकडेही दुर्लक्ष करतात. ...
फोमो म्हणजे 'फिअर ऑफ मिसिंग आउट' किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर मागे राहण्याची भिती वाटणे. जर तुम्हालाही अशी भिती वाटत असेल तर तुम्ही मेंटल डिसऑर्डरचे शिकार झाले आहात. ...