मृत्यू हा संकटातून सुटण्याचा मार्ग नाही. खरी मजा संकटांना तोंड देण्यात आहे. मृत्यूतून तुमची सुटका होईलही, परंतु तुमच्या पश्चात तुमच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केली जाईल! ...
झोपेतून उठल्यावर उत्साही वाटणं, काम करतांना मनात शरीरात ऊर्जा असणे हे सुस्तपणा घालवण्यासाठी आवश्यक असतं. हा सुस्तपणा घालवण्यासाठी औषधांची नाही तर आपल्या चुकीच्या सवयी बदलून योग्य सवयी जोपासण्याची गरज असते. सुस्तपणा घालवणारे 4 उपाय सहज करता येतात. ...
Union Budget 2022: निर्मला सितारमण यांनी बजेट 2022 मध्ये मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये, डिजिटल पेमेंटसाठी यंत्रणा, वन नेशन वन रेशन, 5 जी सेक्टर, ई-एज्युकेशनसाठी चॅनेल्स, ई-पासपोर्ट यांसारख्या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत ...
Health tips: सारखं सारखं विसरता काही तरी? हल्ली काही लक्षातच राहात नाही असं वाटतं? मग ही समस्या वाढण्याआधीच सुरू करा हे सोपे व्यायाम.. मेंदूला मिळेल चालना.. ...