सुधा यादव कारगिल युद्धात शहीद झालेल्या डेप्युटी कमांडंट सुखबीरसिंह यादव यांच्या पत्नी असून, त्यांच्या राजकारणाची सुरुवात नरेंद्र मोदी यांच्यामुळेच झाली आहे. ...
शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देणार हा जिल्हा आहे. त्यामुळे, परभणी जिल्ह्यातूनच शिवसेनेला घातपात व्हावा, अशी कृती आमच्याकडून, परभणीकरांनाकडू होणार नाही, हे आपणास अभिमानाने सांगतो, असे परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी म्हटले. ...
खा. कोल्हेंच्या ट्विटमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा दिसत असून त्यावर कलाकारी करताना सुप्रिया शिंदेही दिसत आहेत. या फोटोत पुतळ्याची निर्मितीचे सुरुवातीचे फोटो आहेत. ...
राजधानी मुंबईत मान्सन पावसाने जोरदार हजेरी लावली असून शनिवारी आणि रविवारी वरुणराजाचे आगमन झाले. पावसाच्या या तडाख्यात वादळी वाऱ्याने काही झाडं उन्मळून पडल्याचे दिसून आले. ...
बृजभूषण आणि राज ठाकरे यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या पाहिल्यास बृजभूषण हे राज यांच्या कुठेही लागत नाहीत. कारण, राज यांचे ट्विटरवर तब्बल 1.3 मिलियन्स म्हणजे 13 लाख फॉलोअर्स आहेत. ...
माझ्या थोर पूर्वजांची पुण्याई, मी करीत असलेले प्रामाणिक कष्ट व त्यामुळे जनतेच्या माझ्यावर असलेल्या निस्सीम प्रेम व विश्वासामुळे भविष्यातही अनेक संधी माझ्यापुढे चालून येतील. ...