Winter Session Of Parliament 2023: संसद सुरक्षा त्रुटीवरून विरोधकांनी गोंधळाला सुरुवात केल्यानंतर संसदेतून १५ सदस्यांचे निलंबन करण्यात आले. यावरून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. ...
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या हल्ल्याला सुरक्षेतील मोठी त्रुटी असल्याचे म्हटले आणि जुन्या संसद भवनातून नवीन संसद भवनात जाण्याचा निर्णय घाईघाईने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ...