लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खासदार

खासदार

Member of parliament, Latest Marathi News

आमदार-खासदार घडविणार भक्तांना श्रीरामाचे दर्शन - Marathi News | The MLA-MP will arrange the darshan of Shri Rama for the devotees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदार-खासदार घडविणार भक्तांना श्रीरामाचे दर्शन

नागपुरात हिवाळी अधिवेशनावेळी झालेल्या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत पक्षश्रेष्ठींनी याबाबत आमदारांना माहिती दिली. ...

राज्यसभा सदस्यांना लोकसभा मतदारसंघ शोधण्याची सूचना, काही ज्येष्ठ मंत्र्यांची तिकिटे कापली जाणार - Marathi News | Instructions to Rajya Sabha members to find Lok Sabha constituencies, tickets of some senior ministers will be cut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा सदस्यांना लोकसभा मतदारसंघ शोधण्याची सूचना, काही ज्येष्ठ मंत्र्यांची तिकिटे कापली जाणार

असा आहे भाजपचा लोकसभेचा प्लॅन... ...

भावी खासदार म्हटलं की करेक्ट कार्यक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपच्या बैठकीत दणका - Marathi News | Future MP means correct program; Deputy Chief Minister Devendra Fadnavis' bump in BJP meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भावी खासदार म्हटलं की करेक्ट कार्यक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपच्या बैठकीत दणका

प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, महाविजय अभियानाचे विभागीय संयोजक, लोकसभा मतदारसंघ संयोजक, विविध आघाड्यांचे अध्यक्ष यांची बैठक दादरमधील पक्ष कार्यालयात झाली. ...

संसद घुसखोरी प्रकरण; पहिल्यांदाच बोलले BJP खा. प्रताप सिम्हा, म्हणाले- 'मी देशद्रोही आहे की...' - Marathi News | Lok Sabha Security Breach: MP Pratap Simha Reaction: Parliament Intrusion Case; BJP MP Pratap Simha spoke for the first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद घुसखोरी प्रकरण; पहिल्यांदाच बोलले BJP खा. प्रताप सिम्हा, म्हणाले- 'मी देशद्रोही आहे की...'

Lok Sabha Security Breach: खासदार प्रताप सिम्हा यांच्याच कार्यालयाने दिलेल्या पासद्वारे आरोपी संसदेत घुसले होते. ...

लोकसभेत आणखी 3 खासदारांवर अ‍ॅक्शन, करण्यात आलं निलंबित; 146 वर पोहोचला आकडा! - Marathi News | Action against 3 more MPs in Lok Sabha, suspended; Now the number has reached 146 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत आणखी 3 खासदारांवर अ‍ॅक्शन, करण्यात आलं निलंबित; 146 वर पोहोचला आकडा!

अशा प्रकारे संसदेच्या दोन्ही सभागृहातून आतापर्यंत एकूण 146 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. ...

आम आदमी पक्षाने राघव चढ्ढा यांच्याकडे सोपवली नवी जबाबदारी  - Marathi News | aap appoints mp raghav chadha as leader of the party in rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम आदमी पक्षाने राघव चढ्ढा यांच्याकडे सोपवली नवी जबाबदारी 

संजय सिंह यांच्या अनुपस्थितीत राघव चड्ढा यांना राज्यसभेत आम आदमी पक्षाचे नेते बनवण्यात आले आहे. ...

'सगळा पैसा माझ्या कुटुंबाचा, त्या प्रत्येक पैशाचा हिशेब देईन', धिरज साहू यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Dhiraj Sahu On IT Raid: 'All that money belongs to my family, I will account for every penny', Dhiraj Sahu's first reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सगळा पैसा माझ्या कुटुंबाचा, त्या प्रत्येक पैशाचा हिशेब देईन', धिरज साहू यांची पहिली प्रतिक्रिया

काँग्रेस खासदाराच्या घरात आयकर विभागाला 350 कोटींची रोकड सापडली होती. याप्रकरणी त्यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ...

मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंचा पुढाकार; खासदारांची बोलावली बैठक! - Marathi News | chhatrapati sambhaji raje called a meeting of all mp of maharashtra in delhi regarding maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंचा पुढाकार; खासदारांची बोलावली बैठक!

मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका निश्चित करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे. ...