जंगली झेंडूची लागवड शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. कारण देशी-विदेशी बाजारपेठेत जंगली झेंडू पिकाची मागणी सर्वाधिक आहे. जंगली झेंडूच्या फुलांपासून आणि पानांपासून तसेच बियांपासून सुगंधित तेल काढले जाते. त्याची सविस्तर माहिती घेऊयात (Wild Marigold Flowe ...