दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला; डेव्हिड मिलर, राशिद खान यांचा संघर्ष अपयशी रिषभ पंतचा 'MAD'नेस! हेलिकॉप्टर शॉट अन् १३ चेंडूंत ६८ धावांची आतषबाजी; T20WC साठी दावेदारी अक्षर पटेलचं प्रमोशन कामी आलं, रिषभ पंतनेही झोडलं! गुजरातसमोर तगडं लक्ष्य उभं केलं खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा लढविणार; माजी खासदार वकिलाची घोषणा पृथ्वी शॉच्या विकेटवरून वाद! फ्रँचायझीने अम्पायरच्या निर्णयावर घेतला संशय, गांगुली नाराज दिल्लीने तिसऱ्या क्रमांकावर अक्षर पटेलला पाठवले आणि त्यांनी या क्रमांकावर ७ वेगवेगळ्या फलंदाजांना ट्राय केले. जॅक फ्रेझर मॅकगर्कने त्याची फटकेबाजी सुरूच ठेवली होती, परंतु २३ धावांवर संदीप वॉरियर्सच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. दिल्लीला ३५ धावांवर पहिला धक्का बसला. शुबमन गिल त्याचा १००वा आयपीएल सामना खेळतोय आणि सामन्यापूर्वी त्याचा सत्कार केला गेला. GT ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे माझी इथे प्रॉपर्टी, तिथे प्रॉपर्टी...! आरोपांवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया आली, संपत्ती किती? मुंबई: मध्य रेल्वेची कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत, कुर्ला-घाटकोपर दरम्यान वाहतूक खोळंबली उद्धव बाबू... तुम्ही बाळासाहेबांचे सर्व संस्कार सोडले, एकनाथ शिंदे...; अमित शाह यांची अमरावतीतून टीका वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा एवढे काम केले, तरी तिकीट कापले; लडाखचे भाजपा खासदार नामग्याल बंडखोरीच्या तयारीत IPL 2024 Play Off Scenario : १४ गुण मिळवूनही RRचे स्थान पक्के नाही, तर २ गुण असलेल्या RCB चे पॅकअप नाही ‘शाहू छत्रपती’च्या विरोधातील बंडखोरी भोवली; बाजीराव खाडे काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबीत आम्ही श्रीमंत लोक, गरीब देशात खेळायला जात नाही! वीरेंद्र सेहवागने केली गिलख्रिस्टची बोलती बंद यवतमाळ जिल्ह्यात पुसदच्या सभेत नितीन गडकरींना भोवळ India vs Pakistan मालिका सोडा... चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आम्ही पाकिस्तानात नाही जाणार! सूरतच्या बिनविरोध सीटवर मोठा ट्विस्ट! काँग्रेस उमेदवार चार दिवस झाले तरी बेपत्ताच; निवडणूक आयोग गंभीर हार्दिकला T20 WC संघातून वीरेंद्र सेहवागनेही वगळले; अनपेक्षित खेळाडूला १५ जणांमध्ये निवडले
Meghan markley, Latest Marathi News ४ आॅगस्ट १९८१ मध्ये जन्मलेली मेगन मार्कल हॉलिवूडची अभिनेत्री होती. गत मे महिन्यात प्रिन्स हॅरी व मेगन मार्केल लग्नबंधनात अडकले होते. प्रिन्स हॅरीसोबत मेगनचे दुसरे लग्न आहे. हॉलिवूडची अभिनेत्री मेगन मार्केल घटस्फोटित असून अमेरिकन टीव्ही मालिका सुट्समध्ये तीने प्रमुख भुमिका साकारली होती. त्यानंतर २०११मध्ये तीने अमेरिकन निर्माता ट्रेवर एंजलसनसोबत लग्न केले होते. मात्र, २०१३मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. Read More
प्रियंका चोप्राचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय आणि या व्हिडीओच्या कमेंट्स तर विचारू नका. सोशल मीडियावर अक्षरश: कमेंट्सचा महापूर आला आहे. ...
लोकांनी घेतला क्लास; म्हणाले, लौट जा पीपल के पेड पर ...
नेटक-यांनी ट्रोल केल्यानंतर मागे घेतला दृष्ट (Evil) शब्द ...
प्रिन्स हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कल यांच्या घरी गत ६ मे रोजी पुत्ररत्न जन्मास आले. या रॉयल बेबीची एक झलक पाहण्यास प्रत्येकजण उत्सुक होता. त्यामुळे शाही कुटुंबाने रॉयल बेबीचे अधिकृत फोटो शेअर केलेत. ...
प्रिन्स हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कल यांच्या घरी पुत्ररत्न जन्मास आले आहे. शाही कुटुंबाने याबाबतची अधिकृत घोषणा केली. ...
अमेरिकन अभिनेत्री आणि ब्रिटिश रॉयल फॅमिलीची सदस्य प्रिंस हॅरी यांची पत्नी मेगन मर्केल सध्या प्रेग्नेंट आहे. प्रेग्नेंट असूनही मेघन प्रत्येक इव्हेंटमध्ये आपल्या पतिसोबत सहभागी होताना दिसून येते. एवढचं नाही तर मेघनची मॅटर्निटी स्टाइलही या दिवसांमध्ये फ ...
अलीकडे हे कपल बर्केहेडच्या दौºयावर गेले. येथे या कपलने आणखी एक गोष्ट शेअर केली. ती म्हणजे, येत्या एप्रिल महिन्यात मेगन आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार असल्याची. ...
ब्रिटनचा ड्यूक अॅण्ड डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरीची पत्नी मेगन मार्कल सध्या आपल्या प्रेग्नंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. नुकतेच मेगन ब्रिटीश फॅशन अवार्ड इव्हेंटमध्ये गेस्ट म्हणून दिसली. पण या इव्हेंटमध्ये मेगनने ब्रिटनच्या शाही कुटुंबाचा एक प्रोटो ...