लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा जोशी

मीरा जोशी

Meera joshi, Latest Marathi News

आपल्या नृत्यातील दिलखेचक अदांनी व अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री मीरा जोशी लवकरच वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती 'वृत्ती' नामक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अंजली नामक प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अनुराग वरळीकर दिसणार आहे.
Read More
खलनायिकेची भूमिका साकारनारी 'ही' अभिनेत्री आहे इतकी बोल्ड, फोटो बघून तुमचाही विश्वास बसणार नाही.... - Marathi News | The actress, who is portraying the role of a villain, is so bold, you can't even believe it by looking at the photo .... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खलनायिकेची भूमिका साकारनारी 'ही' अभिनेत्री आहे इतकी बोल्ड, फोटो बघून तुमचाही विश्वास बसणार नाही....

मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी बनली पोलीस अधिकारी, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Marathi actress Meera Joshi playing a police officer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी बनली पोलीस अधिकारी, जाणून घ्या याबद्दल

मीरा जोशी पोलिसाच्या गेटअपमधील फोटोमुळे सोशल मीडियावर आली आहे चर्चेत ...

या मराठी अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटनं सर्वांना केलं घायाळ, पहा तिचे ग्लॅमरस फोटो - Marathi News | Meera Joshi's New photoshoot made everyone want to see her glamorous photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या मराठी अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटनं सर्वांना केलं घायाळ, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

मराठी चित्रपटसृष्टीतील ही अभिनेत्री आहे उत्तम डान्सर ...

OMG...! मीरा जोशी व रोहन गुजरच्या फोटोंवर होतेय उलटसुलट चर्चा, मीराच्या पोस्टनंतर चर्चेला आले आणखीन उधाण - Marathi News | OMG ...! Meera Joshi and Rohan Guzaar are troll for photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! मीरा जोशी व रोहन गुजरच्या फोटोंवर होतेय उलटसुलट चर्चा, मीराच्या पोस्टनंतर चर्चेला आले आणखीन उधाण

अभिनेत्री व नृत्यांगना मीरा जोशी सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. ती पुन्हा एकदा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे ...