Meenakshi Sheshadri NEW LOOK : 80 व 90 च्या दशकात प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे मिनाक्षी शेषाद्री. 58 वर्षांच्या मिनाक्षीने तिच्या नव्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
ऋषि कपूर, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, जैकी श्रॉफ, अनिल कपूर, सनी देओल, गोविंदा, राज बब्बर, राजीव कपूर, जितेंद्र, रजनीकांत, विनोद खन्नासारख्या कलाकारांसोबत ती झळकली होती. ...
‘हिरो’ हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर ‘जंग’, ‘घातक’, ‘दामिनी’, ‘लव्ह मॅरेज’ सारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटांमुळे मीनाक्षी बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बनली होती. ...
हा विचित्र योगायोग की नियतीचा खेळ! होय, गतवर्षी आजच्याच दिवशी म्हणजे 30 एप्रिलला अभिनेते ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला होता आणि 28 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी त्यांचा ‘दामिनी’ हा सुपरहिट सिनेमा रिलीज झाला होता. ...