Gardening Tips: शहरात घरं लहान असली तरी आहे त्या जागेत हौस पुरवण्याचा सगळेच जण आटोकाट प्रयत्न करतात. गावासारखे अंगण नसले तरी खिडकी किंवा बाल्कनी फुलझाडांनी सुशोभित केली जाते. तुळशीसकट विविध फुलं, वेली लावून हौस पुरवली जाते. मात्र, बऱ्याचदा त्या जागेच ...
ध्यानधारणा करायची इच्छा आहे पण चित्त स्थिर होत नसेल तर सरळ डोळे बंद करून दीर्घ श्वसन करत ॐकार जप सुरू करा. आपोआप चित्त स्थिर होईल आणि ध्यानधारणा करण्याचा सराव सुरू करता येईल. त्यामुळे मन शांत होईल, आरोग्य सुधारेल, बौद्धिक विकास होईल आणि सहा महिन्यांच ...
Mental Health Care: ताण तणावाचे मुख्य कारण काय? तर अतिविचार! आणि अतिविचाराचा अतिरेक काय? तर झोपेतही बडबड करणं आणि झोपेतून उठल्याबरोबरही मनात विषयांची उलथापालथ सुरू असणं. असं मन शांत, स्थिर राहणार कसं? जोवर मन शांत नाही तोवर मेंदू शांत होणार नाही आणि ...
कोरोनामुळे संपूर्ण जगाला एक मोठा धडा मिळाला असून, भारतीय प्राचीन संस्कृतीतील काही गोष्टींचा तात्पुरत्या स्वरुपात नाही, तर दीर्घकाळासाठी जीवनात अवलंब, अनुसरण केल्यास सुखी, आनंद, समृद्ध जीवन आपण जगू शकतो. जाणून घ्या... (steps to a happy prosperous life ...