देशभरातील 'आयएमए' च्या तीन लाख अॅलोपॅथिक डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत बंद ठेवून धिक्कार केला. यात पुण्यातील साडेचार हजार डॉक्टर सहभागी झाले होते. ...
औषध व साहित्य खरेदीचे केंद्रीकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. ‘हाफकिन बायो- फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड’वर याची जबाबदारी दिली. हाफकिनकडून औषधांसह साहित्यही उपलब्ध न झाल्याने रुग्णसेवा अडचणीत आली आहे. ...
घाटी रुग्णालयात माता व बाळाला एकाच छताखाली उपचार मिळाले पाहिजेत, यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत २०० खाटांचा स्वतंत्र माता व बालविभाग (एमसीएच विंग) उभारण्यात येणार आहे. ...
वादळी वारे व पावसामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या औषधी भांडार कक्षाच्या प्रवेश द्वारावरच पडलेले झाड महिनाभरानंतरही काढण्यात आले नाही़ प्रवेशद्वार बंदच असल्याने औषधी वाहतूूक करणारे वाहन मधेच अडकले आहे़ ऐन पावसाळ्यात औषधीची वाहतूक करणारे वाहन अडकून ...
औषधांचा तुटवडा, अद्ययावत सोर्इंचा अभाव, रिक्त पदे, डॉक्टरांअभावी बंद पडलेले वॉर्ड यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाकडून (इएसआयसी) रुग्णांची हेळसांड होत आहे. याला घेऊन राज्य कामगार विमा योजनेच ...
शरीरातील रक्तवाढीसाठी अत्यंत उपयुक्त असणाºया औषध म्हणजे आयरन अॅण्ड फोलिक्स अॅसिड गोळ्या रुग्णाला वाटप न करता त्या साठा करून ठेवल्याने मुदतबाह्य झाल्या. दरम्यान सदर गोळ्या रस्त्याच्या कडेला फेकण्यात आल्याचा प्रकार वैरागडात उजेडात आला आहे. ...