गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने श्रेणी-२ मधील पशुवैद्यकीय दवाखान्याची उभारणी करण्यात आली; परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दवाखान्याकडे डॉक्टर फिरकत नसल्याने आठवड्यातून दोन ते चार दिवस हा दवाखाना बंद राहत आहे. परिणामी पश ...
जिल्हा रुग्णालयात १० मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन आरोग्य सेवा लातूरचे उप संचालक डॉ. एकनाथ माले, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
शहरातील काही औषधी दुकानांवर कालबाह्य झालेल्या औषधींची विक्री होत असल्याचा प्रकार रुग्णाच्या एका नातेवाईकाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून नियमित तपासणी होत नसल्याने शहरात रुग्णांच्या जिविताशी खेळ सुरु आहे. ...
देशातील सीमाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती एका बाजूला आत्मीयता व्यक्त करीत असतानाच त्यांच्यासाठी असलेल्या जीवनावश्यक औषधांवर डल्ला मारणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. ...
आरोग्य प्रबोधिनीद्वारे तिसरे गोंडवाना वैदू साहित्य संमेलन देसाईगंज येथील सिंधू भवनात २३ व २४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील ७० वैदूंनी सहभाग घेऊन डोंगरदऱ्यात व खेड्यापाड्यात असलेल्या औषधी वनस्पतींची माहिती दिली. ...