पडद्यावरील नायकाची आकर्षक बॉडी, सिक्स अॅपचे केले जाणारे प्रदर्शन यामुळे आपणही शरीर संपदा कमवावी, हे ध्येय ठेवून असंख्य तरुण आता नियमितपणे जीममध्ये जाऊ लागले आहेत. ...
तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात मागील वर्षभरापासून औषधींचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी पशुपालकांना खाजगी दुकानावरून औषधी विकत घ्यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ...
नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत हर्मन फिनोकेम कंपनीचे औषधी निर्मिती प्रकल्प लवकरच साकारले जाणार आहे. त्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२५ एकर जागा तत्काळ देण्याचे निर्देश उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहे. खासदार नव ...
मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर दम्याच्या रुग्णांसाठी मोफत औषध देण्याची शहाणे परिवाराची परंपरा तीन पिढ्यांपासून सुरू असून, यावर्षीही ८ जून रोजी हे औषध घेण्यासाठी परभणीत सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती़ ...
मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी देसाईगंज तालुक्यातील कुकडी येथे नि:शुल्क दमा औषधीचे वितरण केले जाते. अनेकांना याचा लाभ घडत असल्याने दरवर्षी औषधी घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. ...