हज हाऊसच्या बाजूला शुक्रवार तलाव, गंजीपेठ येथील विदर्भातील सर्वात मोठ्या औषध बाजाराला गुरुवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत जवळपास ६० दुकानातील औषधांचा साठा जळाल्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. आगीत दहा दु ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे ग्रामपंचायत व डॉ. विजय घुगे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरास परिसरातील ग्रामस्थांनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला. ...
औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चार मेडिकल स्टोअरचे परवाने रद्द करण्यात आले. ५४ परवाने निलंबित झाले, तर ६४ व्यावसायिकांना शो-कॉज नोटीस बजावण्यात आली आहे. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी ६३१ मेडिकल स ...
व्यापक पातळीवर वापरल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांच्या किमती संगनमत करून वाढविल्याबद्दल ७ भारतीय कंपन्यांसह जगातील अनेक बलाढ्य औषधी कंपन्यांवर अमेरिकेतील ४४ राज्यांनी खटले दाखल केले आहेत. ...
बालकांमध्ये ‘रोटा व्हायरस’ विषाणूमुळे होणारा अतिसार आणि त्यामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून ‘रोटा व्हायरस’ लसीकरणाचा आता नियमित लसीकरणात समावेश करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली ...
येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जेंटामायसीन मुदतबाह्य इंजेक्शन आढळल्याचा प्रकार वीस दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. यानंतर यासाठी दोन चौकशी समिती गठीत करण्यात आल्या होत्या. या समितीने हे इंजेक्शन रुग्णालयातील नसून बाहेरील असल ...