कोरोना विषाणू संसर्गाने फुफ्फुसाची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता प्रभावित होते. फुफ्फुसावरील कोरोना विषाणू संसर्ग वाढत गेल्यास रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. परिणामी शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाटयाने कमी होवून रुग्णाचा मृत्त्यू होतो. फुफ्फुसातील ...
या संशोधनात, गंगेच्या पाण्याचा दैनंदिन वापर करणाऱ्या लोकांवर कोरोनाचा परिणाम केवळ 10 टक्के असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे संशोधन अमेरिकेच्या इंटरनॅशनल जर्नल ऑफ मायक्रोबायोलॉजीच्या अंकातही प्रसिद्ध करण्यात आले आहे. ...
नागपूर जिल्ह्यातील शासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना आजारासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या ‘रेमडीसीव्हर’ या औषधांचा तुटवडा पडता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी पुरवठादार कंपन्यांना दिले आहेत. हॉस्पिटलने अशा पद्धतीचा तुटवडा ...
संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील कोरना रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या हा देशाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. सध्या कोरोनाच्या सावटाखालीच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. ...