कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी रेमडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 04:02 PM2020-09-24T16:02:34+5:302020-09-24T16:04:34+5:30

सांगली  : सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना चा वाढता प्रादुर्भाव व वाढती रूग्णसंख्या यामुळे कोरोना उपचारासाठी रेमडिसिवीर इंजेक्शन ची गरज लागते. ...

Remedicivir injection available for the treatment of corona patients | कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी रेमडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध

कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी रेमडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध

Next
ठळक मुद्देकोरोना रूग्णांच्या उपचारासाठी रेमडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्धकोविड सेंटर मधील मेडिकल दुकानाशी संपर्क करा-सहायक आयुक्त (औषधे) भांडारकर

सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना चा वाढता प्रादुर्भाव व वाढती रूग्णसंख्या यामुळे कोरोना उपचारासाठी रेमडिसिवीर इंजेक्शन ची गरज लागते. हे इंजेक्शन कोविड हॉस्पिटल संलग्न औषध दुकानात उपलब्ध आहे.

रूग्णांनी औषध घेण्यासाठी जाताना सोबत रूग्णांचे आधार कार्ड / रूग्णांच्या कोविड-19 रिपोर्ट / ॲडमिट हॉस्पिटलची चिठ्ठी (ढ१ी२ू१्रस्र३्रङ्मल्ल) तसेच औषध घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड व फोन नंबर ही कागदपत्रे सोबत ठेवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषधे) एन. पी. भांडारकर यांनी केले आहे.

रेम‍डिसिव्हीर इंजेक्शनसाठी पुढील कोविड सेंटर मधील मेडिकल दुकानाशी संपर्क करावा. मे. साई मेडिकल इस्लामपूर (मो.नं. 7666057271), मे. प्रकाश मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स इस्लामपूर (मो.नं. 8605078750), मे. आरोग्यम सिर्नजी फार्मसी सांगली (मो.नं. 8208799105 / 7438950053), मे. ओजस मेडिकल सांगली (मो.नं. 9096887521), मे. सेवासदन मेडिकल मिरज (मो.नं. 8830271702), मे. पार्थ मेडिकल बामणोली (मो. नं. 9049997911), मे. उमेश मेडिको कुपवाड (मो. नं. 9270972015), मे. शिवशांती मेडिकल विश्रामबाग सांगली (मो.नं. 9130334077), मे. अभय मेडिको विश्रामबाग सांगली (मो.नं. 9325512429), मे. इंदु मेडिको प्रा. लि. सांगली (मो.नं. 9404986963), मे. भारती मेडिकल ॲन्ड जनरल स्टोअर्स सांगली (मो.नं. 9623239099), मे. जनऔषधी मेडिकल स्टोअर्स प्रकाश हॉस्पीटल इस्लामपूर (मो. नं. 8208032236), मे. ओम श्री मेडिकल विटा (मो. नं. 9284434884), मे. श्री. सेवा मेडिकल आटपाडी (मो.नं. 9503794004), मे. आधार मेडिकल इस्लामपूर (मो.नं. 7719996596), मे. मंगलमूर्ती मेडिकल जत (मो. नं. 7499380180), मे. तासगाव कोविड मेडिकल सेंटर तासगाव (मो.नं. 9860525404), मे. पार्वती मेडिको तासगाव (मो.नं. 8421323000), मे. न्यू सुश्रूषा मेडिकल इस्लामपूर (मो.नं. 9122916474), मे. पायल मेडिकल सांगली (मो.नं. 9822299408/8999570034), मे. बालाजी मेडिकल सांगली (मो.नं. 9545589797), मे. पार्श्व मे‍डिकल सांगली (मो.नं. 8446240280), मे. क्रांती मेडिकल सांगली (मो.नं. 9767090659), मे. उत्कर्ष मेडिको सांगली (मो.नं. 9421108558), मे. वीर मेडिकल सांगली (मो.नं. 9637690500), मे. नॅशनल मेडिकल कवठेमहांकाळ (मो.नं. 9665482077), मे. वानलेस हॉस्पीटल मेडिकल स्टोअर मिरज (मो.नं. 9503170969), मे. सदगुरू मेडिकल विटा (मो.नं. 9673337028), मे. लक्ष्मीनारायण मेडिकल विटा (मो.नं. 9403006480).

अत्यावश्यक सेवेसाठी सहायक आयुक्त नि. प. भांडारकर (मो. नं. 9423106923) व औषध निरीक्षक वि. वि. पाटील (मो.नं. 9422034080) यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Remedicivir injection available for the treatment of corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.