सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करमाड येथे राज्यस्तरीय औषधी भांडार उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु औषधी भांडाराची उभारणी कासवगतीने सुरू असून, संरक्षक भिंत, कार्यालय इमारत, अंतर्गत रस्ते कामालाच उशीर होत आहे. ...
उस्मानाबाद येथील स्त्री रूग्णालयातील सोनोग्राफी विभागाच्या कार्यालयाची चावी हरवल्याचा प्रकार आज सकाळी घडला. चावी हरवल्याने तब्बल तीन तास गरोदर मातांना कार्यालयाबाहेर ताटकळत थांबावे लागले ...
दररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. मनोरुग्णांवर तातडीने योग्य औषधोपचार केल्यास त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता येते. मात्र, सरकारी अनास्थेमुळे प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) केवळ १० ...
मराठवाडा वैधानिक मंडळ मराठवाड्याचा वैद्यकीय शिक्षणातील बॅकलॉग कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असून, मराठवाड्यातील वैद्यकीय महाविद्यालये अद्ययावत बनविण्यासाठी मंडळ कामाला लागले आहे. ...
महाराष्ट्रातील सुमारे चार कोटी जनता व्यसनी असल्याचे व दारूमुळे दरवर्षी ३ लाख ५३ हजार ५८४ मृत्यू होत असल्याची माहिती व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाने दिली आहे. ...
सर्वसामान्यांना केवळ एक रुपयात वैद्यकीय सेवा देण्याचे व्रत स्वीकारणारे ‘वन रुपी क्लिनिक’ने शटरडाऊन करण्याचे ठरविले आहे. राजकारण्यांचा जाच आणि मध्य रेल्वेचा दबाव या कारणांनी सोमवारी वन रुपी क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक डॉ. राहुल घुले यां ...
एखाद्या गावाचा सरपंच गावातील नागरिकांच्या आरोग्याप्रती सजग असल्यास काय होऊ शकते याचे चांगले उदाहरण अंबाजोगाई तालुक्यातील हातोला या गावचे तरुण सुशिक्षित सरपंच अॅड. जयसिंग चव्हाण यांनी सर्वांसमोर ठेवले आहे. ...