टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व स्व. बाळासाहेब तिरपुडे जन्मशताब्दी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा बाळासाहेब तिरपुडे जन्मशताब्दी पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी यांना जाहीर करण्यात आला आहे. ...
सोनिया आणि राहुल गांधींनी नागरिकत्व सुधारणा कायद्यातील एकही चुकीचा शब्द दाखवून द्यावा. तसेच जर हिंमत असेल कॉंग्रेसने याविरोधात न्यायालयात जावे असे आव्हान केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले. ...
मोकाट कुत्र्यांमुळे शहरातील नागरिक त्रस्त असून दहशतीत असल्याने या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेतर्फे व्यापक मोहीम राबवून वर्षभरात ८० हजार कुत्र्यांवर नसबंदी केली जाणार आहे. ...
कॅगने ६५ हजार कोटी रुपयांच्या गैरप्रकाराचा ठपका ठेवला आहे. सरकार कुणाचेही असो. अशा प्रकारणात कठोर कारवाई करणेच आवश्यक आहे. कारवाईत विलंब झाला तर खानापूर्ती करून बचाव करण्याला वाव असतो, असे मत माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त क ...
राज्य शासनाचे स्थानिकांना रोजगार देण्याचे धोरण आहे. परंतु महाजनकोने कोल वॉश करण्याच्या कामात विदर्भातील व्यावसायिकांना डावलून महाराष्ट्राबाहेरील कंपन्यांना काम दिले आहे. ...
जिल्हा प्रशासनाच्या विशेष पुढाकाराने युआयडीएआयचे राज्यातील पहिले आधार सेवा केंद्र नागपुरात उघडण्यात आले असून शुक्रवारपासून ते नागरिकांच्या सेवेत रुजू झाले आहे.जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रपरिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली. ...