शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मयुरी देशमुख

सिनेमा, नाटक आणि मालिका या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मयुरीने रसिकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. आजोबा आणि नात यांच्या गोंडस तरीही संवेदनशील भावविश्वावर भाष्य करणारे नाटक म्हणजे 'डिअर आजो' हे मयुरीचे नाटक खूपच गाजले होते. या नाटकाच्या लेखनाची धुराही मयुरीने सांभाळली होती. तसेच खुलता कळी खुलेना या मालिकेत तिने साकारलेली मानसीची भूमिका ही खूपच गाजली होती. तसेच मयुरीचा 'लग्नकल्लोळ' सिनेमा प्रदर्शित झाला. यात मयुरीसह सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान मुख्य भूमिकेत होते.

Read more

फिल्मी : ...अन् मयुरी देशमुखने ओमप्रकाशच्या कानाखाली लगावली; 'खुलता कळी खुलेना' मालिकेच्या सेटवर काय घडलं होतं?

फिल्मी : माझ्या वाट्याला एवढी मोठी परीक्षा..., आयुष्यातील कठीण प्रसंगावर मयुरी देशमुख व्यक्त झाली

फिल्मी : सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपुरेची धमाल! 'एक डाव भुताचा' टीझर पाहिलात का?

फिल्मी : मयुरी देशमुखच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट; म्हणाला, आहे तशीच राहा...

फिल्मी : मकरंद अनासपुरे-सिद्धार्थ जाधवची पुन्हा धमाल कॉमेडी, 'एक डाव भुताचा' या तारखेला होणार रिलीज

फिल्मी : 'खुलता कळी खुलेना' फेम मयुरी देशमुखची लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

फिल्मी : आईच्या कडेवर बसलेल्या चिमुकलीला ओळखलं का? मराठीसह हिंदी मालिकाविश्वात आहे दबदबा

फिल्मी : lokmat most stylish awards: रेड कार्पेटवर मयुरी देशमुखचा जलवा; स्पेशल लूकची होतीये चर्चा

सखी : अभिज्ञा भावे सांगतेय, तिच्या ४ खास मैत्रिणींची गोष्ट, मैत्री जगायचं बळ देते ती अशी..

फिल्मी : Mayuri Deshmukh : अगं मयुरे नवरा जाऊन..., ट्रोल करणाऱ्याला मयुरी देशमुखनं दिलं सडेतोड उत्तर