शहरातील प्रभाग समिती अ, ब आणि क मध्ये पावसाळ्यापूर्वी स्वच्छतेची कामे करण्यासाठी यंत्र सामुग्री व मनुष्यबळाचा पुरवठा करण्याच्या दरमंजुरीवर गुरुवारी मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. ...
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मोकळ्या जागा पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वजनिक वापरासाठी एक रुपया नाममात्र दराने घेणार आहे. त्या जागांवर पालिका खेळाचे मैदान, उद्यान विकसित करणार आहे ...
सेक्टर क्रमांक १३,१६,१४ आणि २० यासह विविध भागात मोकळे भुखंड आहेत. त्या जागांचा उपयोग केला जात नाही. त्या जागा महापालिका सार्वजनिक वापरासाठी एक रुपया नाममात्र दराने घेणार आहे. ...