महापौरपदासाठी लागणाऱ्या बहुमताची जादू म्हणजेच ६१ नगरसेवकांचे पाठबळ मिळवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. संभाव्य फुटीर नगरसेवकांची संख्या गृहीत धरून भाजपने मेळ घालणे सुरू केले असून, त्यासंदर्भात विरोधी पक्षांशीदेखील चर्चा करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त ...
नाशिकच्या सोळाव्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी बुधवारी (दि.२०) उमेदवारी अर्ज दाखल होणार असून, त्यामुळे राजकीय हालचाली शिगेला पोहोचल्या आहेत. भाजपबरोबरच शिवसेनेचे संभाव्य उमेदवार बुधवारीच स्पष्ट होणार असून, त्यानंतर राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता ...
नाशिक- नाशिकच्या महापौरपदासाठी बुधवारी (दि.२०) उमेदवारी अर्ज दाखल होणार असून त्यामुळे राजकिय हालचाली शिगेला पोहोचल्या आहेत. भाजपबरोबरच शिवसेनेचे संभाव्य उमेदवार बुधवारीच स्पष्ट होणार असून त्यानंतर राजकिय समिकरणे आणखी बदलण्याची शक्यता आहे. भाजपात तीन ...
नाशिक- महापौरांच्या कारकिर्दीतील अखेरची महासभा तहकुब करण्याची नामुष्की रंजना भानसी यांच्यावर मंगळवारी (दि.१९) आली. १९९२ मध्ये महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट लागू झाल्यानंतर कोणत्याही महापौरांना त्यांच्या कारकिर्दीतील अखेरची सभा तहकुब करण्याची वेळ आ ...
मंगळवारी महापालिका सभेत झालेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या भाग्यश्री शेटगे यांचा पराभव केला. लाटकर यांना ४३ तर शेटगे यांना ३२ मते पडली. या निवडणुकीत शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी तटस्त राहण्याचा निर्णय घेतला. ...
अखेरची महासभा..! महापौरांच्याच नव्हे तर सर्वच नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात राहते, ती सभेतील गोडवा नव्हे तर अखेरच्या सभेत बºया-वाईट प्रस्तावांच्या असणाºया भरण्यामुळे. कोणतेही सोयीचे आणि गैरसोयीचे प्रस्ताव महापौरांच्या अखेरच्या महासभेत होतात. ...
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असताना उमेदवारीसाठीदेखील स्पर्धा वाढली आहे. या पक्षाकडून सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, सत्यभामा गाडेकर आणि विलास शिंदे हे चौघे प्रमुख इच्छुक ...