या सेवेच्या उत्कृष्ट सोयीबद्दल केंद्र सरकारने नुकताच पुरस्कार देऊन महापालिकेचा गौरव केला आहे. या सेवेबद्दल पंकजाताईंनी महापौरांचे विशेष कौतुक केले. ...
भाजप आणि रिपाइं एकत्र निवडणूक लढवणार असून, मागासवर्गीय आरक्षण पडल्यास पुण्यात महापौर आणि मुंबईत उपमहापौर रिपाइंला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ...
कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या शेकडो सुरक्षा रक्षकांसह, आरोग्य विभाग, कर आकारणी विभाग, आदी खात्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी सेवकांचे पगार दिवाळीपूर्वी अदा करावेत ...
विकासकामे करण्याच्या उद्देशाने व विविध टप्प्यांवरील कामे पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या १.९५ टक्के शुल्क अदा करून सल्लागार नियुक्त करण्यास स्थायी समितीच्या (Sthayi Samiti Pune) बैठकीत मान्यता दिली आहे. ...
सुरक्षा रक्षक मध्यरात्री तीन ते चार वाजेपर्यंत मद्याच्या पार्ट्या करतात. पार्ट्या करण्यासाठी सुरक्षा विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा सामील असल्याचा आरोप करण्यात आलाय. ...