महापौरपदासाठी विरोधकांनी महाशिव आघाडीची तयारी केली असली तरी त्याला अद्याप मूर्तस्वरूप मिळालेले नाही. त्यातच मनसेने अद्याप शिवसेना की भाजप यांना पाठिंबा दिलेला नसून वेट अॅँड वॉच असे करीत बुधवार किंवा गुरुवारी भूमिका स्पष्ट करायचे ठरवले आहे. ...
महापालिकेतील नगरसेवक व पदाधिकारी या सर्वांना सोबत घेऊन शहराचा चौफेर विकास करण्याला गती देऊ , असा विश्वास भाजपचे महापौरपदाचे उमेदवार व सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी व्यक्त केला. ...
नाशिक- भाजपातील आठ जण संपर्क क्षेत्राबाहेर तर विरोधी आघाडीची तीन दिशेला तीन तोंडे यामुळे महापौरपदाची निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली असताना देखील समिकरणे जुळवणे अवघड झाले आहे. दरम्यान, भाजपचा उमेदवार मंगळवारी (दि.१९) निश्चित होण्याची शक्यता आहे. माजी ...
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नागपूरसाठी दोन महापौरांची निवड करण्यात आली. महापौरपद हे सव्वा सव्वा वर्षांसाठी राहणार असून त्यातल्या पहिल्या टर्ममध्ये संदीप जोशी हे महापौरपदाचा कार्यभार सांभाळतील तर दुसऱ्या टर्ममध्ये दयाशंकर तिवारी हे सूत्रे सांभाळतील ...