तब्बल आठ वर्षांनी जलसंपदा विभागाशी करार करण्यासाठी प्रशासनाने महासभेवर प्रस्ताव ठेवला खरा, परंतु त्यासाठी अभ्यास करण्याची गरज असल्याने हा विषय तहकूब करण्यात आला, तर दुसरीकडे विरोधकांशी तोंड देणाऱ्या महापौर सतीश कुलकर्णी यांचा पहिल्याच दिवशी स्वपक्षाच ...
मंगळवारी मध्यरात्री महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी हल्लेखोरांनी ७.६२ (सेव्हन पॉईंट सिक्स टू) पिस्तुलातील बुलेटचा (गोळीचा) वापर केला आहे. हे बुलेट महागडे असते. ते सराईत गुन्हेगारच वापरू शकतात. ...
महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या गोळीबारामुळे राजकीय वर्तुळासोबतच पोलीस प्रशासनातही प्रचंड खळबळ उडाली आहे. या गोळीबाराचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला ...
बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात हेल्मेटधारी हल्लेखोरांनी महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर बेछुट गोळीबार केला. सुदैवाने गोळ्या गाडीवर लागल्याने दैव बलवत्तर म्हणून जोशी या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. ...
निवडणुका आल्या की भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलते हे मी मागच्या आणि आताच्याही निवडणुकीत अनुभवले आहे. त्यामुळे आता कितीही नोटिसा दिल्या तरी माघार घेणार नाही. माझी लढाई निष्ठावंतांसाठी आहे आणि या लढाईत मला जनतेची साथ आहे. त्यामुळे आता नगराध्यक्षप ...
मालेगाव महापालिकेत काँग्रेस, शिवसेना व भाजपची ‘तिचाकी’ सत्ता साकारल्याने पक्षीय सामीलकीचे नवे समीकरण समोर येऊ गेले आहे. तत्त्व-निष्ठांचे, भूमिकांचे व पक्षीय विरोधाचे स्तोम न माजवता असे मिळून सारे जण का होईना, या शहराचे बकालपण दूर करू शकले तर कुणास नक ...
महापौर संगीता खोत यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा इच्छुकांना लागली आहे. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी महापौर बदलावर शिक्कामोर्तब केले असले तरी, त्या राजीनामा कधी देणार, याबाबत मात्र संदिग्धता निर्माण झाली आ ...