मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात. Read More
मायावती यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर देखील टीका केली. प्रियंका गाधी उत्तर प्रदेशातील पीडितांच्या भेटीला जातात. त्यांनी आता राजस्थानमध्ये मृत्यू झालेल्या बालकांच्या कुटुंबीयांची देखील भेट घ्यावी, असं मायावती यांनी म्हटले आहे. ...