लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मयांक अग्रवाल

मयांक अग्रवाल, फोटो

Mayank agarwal, Latest Marathi News

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.
Read More
Photo : टीम इंडियासोबत अनुष्काची समुद्र सफर! - Marathi News | Endless blues: Virat Kohli & Co. cruise Atlantic with Anushka sharma | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Photo : टीम इंडियासोबत अनुष्काची समुद्र सफर!

तिसऱ्या वन डेपूर्वी टीम इंडियाची भटकंती; धवन, पोलार्ड दिसले एकत्र - Marathi News | India vs West Indies 3rd ODI : Shikhar Dhawan, Mayank Agarwal hang out with Kieron Pollard in Port of Spain ahead of 3rd ODI | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :तिसऱ्या वन डेपूर्वी टीम इंडियाची भटकंती; धवन, पोलार्ड दिसले एकत्र

ICC World Cup 2019 : 'विराट' हताश, टीम इंडिया उदास... - Marathi News | ICC World Cup 2019 : Virat kohli and team exit hotel after loss to new zealand in semi final | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : 'विराट' हताश, टीम इंडिया उदास...

भारतीय खेळाडूंचं Dressing Room सेलिब्रेशन! - Marathi News | Indian players dressing room celebration! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडूंचं Dressing Room सेलिब्रेशन!

टीम इंडियाने 'तो' इतिहास रचला, तेव्हा विराटसेनेचा जन्मही झाला नव्हता! - Marathi News | In 1981 Last time India won a Test in MCG! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने 'तो' इतिहास रचला, तेव्हा विराटसेनेचा जन्मही झाला नव्हता!