लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मयांक अग्रवाल

मयांक अग्रवाल

Mayank agarwal, Latest Marathi News

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.
Read More
Flashback 2022: 2022 मध्ये 'या' क्रिकेपटूंच्या घरात झालं नव्या पाहुण्याचं आगमन; 6 भारतीय खेळाडू झाले 'बाप' - Marathi News | 6 Indian players have become fathers in the year 2022 including Yuvraj Singh, Krunal Pandya and Ajinkya Rahane | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :2022 मध्ये 'या' क्रिकेपटूंच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन; 6 भारतीय खेळाडू झाले 'बाप'

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि त्याची अभिनेत्री-पत्नी हेजल कीच 25 जानेवारी 2022 रोजी एका मुलाचे पालक झाले. ...

Manish Pandey: मनीष पांडेने षटकारांचा पाऊस करत ठोकले द्विशतक; अर्जुन तेंडुलकरच्या संघाची उडाली दाणादाण - Marathi News | Manish Pandey scored 208 of 18 6 balls against Goa while playing for Karnataka in the Ranji Trophy 2022-23 season | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मनीष पांडेने षटकारांचा पाऊस करत ठोकले द्विशतक; तेंडुलकरच्या संघाची उडाली दाणादाण

Ranji Trophy Live: सध्या रणजी ट्रॉफीमध्ये गोवा आणि कर्नाटक यांच्यात सामना खेळवला जात आहे. ...

IPL Auction 2023 Live : काव्या मारनची CSK लाही धोबीपछाड; भारतीय फलंदाजासाठी मोजले ८.२५ कोटी, चेन्नईचा तोटा  - Marathi News | IPL Auction 2023 Live : India batter Mayank Agarwal goes to SunRisers Hyderabad, CSK are back in the race. SRH back in the lead at 8.25 crore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनची CSK लाही धोबीपछाड; भारतीय फलंदाजासाठी मोजले ८.२५ कोटी, चेन्नईचा तोटा 

Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या लिलावात पहिल्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबादने ( SunRisers Hyderabad )  आघाडी घेतल्याचे दिसले. ...

IPL 2023 Mini Auction: "... म्हणून मयंक अग्रवाल दुखावला आहे", ख्रिस गेलचा पंजाब किंग्जच्या फ्रँचायझीवर गंभीर आरोप  - Marathi News |  IPL 2023 Mini Auction Chris Gayle says Mayank Agarwal hurt by release of by Punjab Kings franchise  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"... म्हणून मयंक अग्रवाल दुखावला आहे", गेलचा पंजाब किंग्जच्या फ्रँचायझीवर गंभीर आरोप 

आयपीएल 2023 चा मिनी लिलाव आज कोची येथे पार पडत आहे. ...

IPL 2023 Auction : SRHच्या काव्या मारनला माजी गोलंदाज इरफान पठाणचा सल्ला; कर्णधारपदासाठी सुचवले भारतीय नाव - Marathi News | IPL 2023 Auction : former Indian all-rounder Irfan Pathan explains why Sunrisers Hyderabad will go for Mayank Agarwal at the IPL 2023 auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRHच्या काव्या मारनला माजी गोलंदाज इरफान पठाणचा सल्ला; कर्णधारपदासाठी सुचवले भारतीय नाव

IPL 2023 Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी येत्या २३ डिसेंबरला मिनी ऑक्शन कोची येथे होणार आहे. २३ डिसेंबरला सर्व  फ्रँचायझी खेळाडूंना खरेदी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहेत. ...

Mayank Agarwal: भारतीय खेळाडूच्या घरी चिमुकल्याच आगमन; फोटो शेअर करून केली नावाची घोषणा - Marathi News |  Indian team player Mayank Agarwal gave birth to a baby boy name Aayansh, see Photo   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडूच्या घरी चिमुकल्याच आगमन; फोटो शेअर करत केली नावाची घोषणा

Mayank Agarwal Welcomes A Baby Boy: भारतीय संघाचा खेळाडू मयंक अग्रवाल पिता झाला आहे. ...

IND vs BAN : रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर झाल्यास ३ खेळाडू ओपनर म्हणून आहेत शर्यतीत - Marathi News | There are chances that Indian skipper Rohit Sharma could miss the upcoming two-match Test series against Bangladesh, 3 players who can replace him as opener | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर झाल्यास ३ खेळाडू ओपनर म्हणून आहेत शर्यतीत

ढाका येथे बुधवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन डे सामन्यादरम्यान अंगठ्याला दुखापत झाल्याने भारतीय कर्णधार रोहित शर्माला बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. ...

IPL 2023 : सनरायजर्स,पंजाबने कर्णधारांनाच दाखविला बाहेरचा रस्ता, आयपीएल संघांनी केले मोठे फेरबदल - Marathi News | IPL 2023: Sunrisers, Punjab show captains way out, IPL teams make major changes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सनरायजर्स,पंजाबने कर्णधारांनाच दाखविला बाहेरचा रस्ता, आयपीएल संघांनी केले मोठे फेरबदल

IPL 2023: ...