शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मयांक अग्रवाल

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

Read more

क्रिकेट : India vs Australia, 1st Test : ९.३९ ला जसप्रीत बुमराह आऊट झाला अन् १०.४९ला टीम इंडियाचा डाव आटोपला; पाहा भारताचे 'शेर' कसे झाले ढेर

क्रिकेट : India vs Australia, 1st Test : कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील लाजीरवाणा विक्रम टीम इंडियाच्या नावावर 

क्रिकेट : India vs Australia, 1st Test : भारतीय संघावर ओढावली नामुष्की, २४ वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रमही आज तुटला

क्रिकेट : India vs Australia, 1st Test : Big Wicket; कॅमेरून ग्रीननं दाखवला विराट कोहलीला 'रेड' सिग्नल; टीम इंडिया ६ बाद १९, Video

क्रिकेट : India vs Australia, 1st Test : मयांक अग्रवालनं मोडला सुनील गावस्कर यांचा विक्रम, सलामीवीर म्हणून नोंदवला भारी पराक्रम 

क्रिकेट : India vs Australia, 1st Test : एका चुकीनं होत्याचं नव्हतं झालं; टीम इंडियानं सामन्यावर मिळवलेली पकड गमावली

क्रिकेट : India vs Australia, 1st Test : विराट कोहलीनं मोडला मन्सूर अली खान यांचा मोठा विक्रम; पहिल्याच दिवशी केले अऩेक पराक्रम

क्रिकेट : India vs Australia, 1st Test : चूक महागात पडणार?; झेल टिपूनही विराट कोहलीला बाद करण्याची संधी ऑसींनी गमावली, Video

क्रिकेट : India Vs Australia : टॉसपूर्वी दोन्ही संघाचे खेळाडू अनवाणी पायानं मैदानावर आले, पण का?; Video

क्रिकेट : रोहितच्या अनुपस्थितीत शिखर धवनला साथ कोण देणार? कांगारुंच्या कर्णधारानं सुचवलं नाव