शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मयांक अग्रवाल

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

Read more

क्रिकेट : Ranji Trophy Final : मयंक अग्रवालची शतकी खेळी! रणजीत ५००० धावांचा टप्पाही गाठला, पण...

क्रिकेट : Ranji Trophy Final : फुल्ल राडा! जम्मू-काश्मीरच्या कॅप्टनने कर्नाटकच्या फिल्डरला मारली टक्कर; मयंक अग्रवाल आला अन्...

क्रिकेट : KL राहुलसह पडिक्कल अन् स्मरणची अविस्मरणीय कामगिरी! कर्नाटक ११ वर्षांनी खेळणार रणजीची फायनल

क्रिकेट : VHT : नायर ऑन फायर! मुंबई संघाला आउट करत गत विजेत्या कर्नाटक संघाने गाठली सेमीफायनल; तिकडे...

क्रिकेट : Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक

क्रिकेट : Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'

क्रिकेट : IPL 2025 : 'अनसोल्ड' गड्याला १ कोटींची 'लॉटरी'; किंमत मिळाल्यावर हिंमत दाखवण्याची हीच ती वेळ!

क्रिकेट : केएल राहुलचा रणजी कमबॅक ठरला 'फ्लॉप शो'! जाणून घ्या, किती चेंडू खेळला? किती केल्या धावा?

क्रिकेट : Vijay Hazare Trophy Final: विदर्भाचं जेतेपदाचं स्वप्न राहिलं अधूरं! कर्नाटक संघानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी

क्रिकेट : चॅम्पियन्स ट्रॉफी: तो कितीही चांगला खेळला तरी त्याला संघात जागा मिळेल असं वाटत नाही...