लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मयांक अग्रवाल

मयांक अग्रवाल, मराठी बातम्या

Mayank agarwal, Latest Marathi News

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.
Read More
IND vs AUS 3rd Test : अवघ्या एका धावेनं मयांकचा विक्रम हुकला, पण गावस्करांना टाकलं मागे  - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Mayank Agrawal miss record Only by one run | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : अवघ्या एका धावेनं मयांकचा विक्रम हुकला, पण गावस्करांना टाकलं मागे 

IND vs AUS 3rd Test: मयांकने पदार्पणातच आपलं नाणं खणखणीत वाजवून निवड समितीला प्रभावित केले. ...

IND vs AUS 3rd Test : मयांक अग्रवालने पदार्पणातच गाजवलं मैदान, 71 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Mayank Agarwal S broke 71 year old record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : मयांक अग्रवालने पदार्पणातच गाजवलं मैदान, 71 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

IND vs AUS 3rd Test: मयांक अग्रवाल आणि हनुमा विहारी यांनी भारतीय संघाला सकारात्मक सुरुवात करुन दिली. ...