नाशिक - नैताळे येथील श्री मतोबा महाराजांच्या चांदीच्या मूर्तीसह दानपेटीची चोरी; घटनेच्या निषेधार्थ गाव बंद Mumbai Water Supply: तब्बल ३६ तासानंतर मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत! अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान कोल्हापूर: जयसिंगपूर येथील प्रभाग १० मधील केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी; रात्री ८.३० पर्यंत मतदान होणार इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले; भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप, पकडलेले आणि चोपले देखील, पण... १.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून... इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल... जळगाव जिल्हा १.३० वाजेपर्यंत मतदान-२९.४९ टक्के गोंदिया: सकाळी १:३० वाजेपर्यंत मतदान: गोंदिया: २७.०६ टक्के/ तिरोडा: २८.९९ टक्के/ सालेकसा: ६८.६८ टक्के/ गोरेगाव: ४८.१७ टक्के कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? जळगाव: जिल्ह्यात जामनेरमधील एकलव्य शाळेत बोगस मतदानासाठी आलेल्या तरुणाला विरोधकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. 'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत... स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले... भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ... पारोळा नगर परिषद - सकाळी ११:३० वाजेपर्यंत १६.६६ टक्के मतदान सावदा (जि.जळगाव) नगर परिषद निवडणूक: सकाळी ११.३० वाजेपर्यंत १३ टक्के मतदान; एकूण २,७०२ मतदारांनी केलं मतदान सर्व नगरपालिका व नगरपंचायतीचा निकाल २१ डिसेंबरला; २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता; एक्झिट पोलही दाखवता येणार नाही! रायगड - जिल्ह्यातील १० नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सकाळी ७.३० ते ९.३० या २ तासांत १०.०७ टक्के मतदान
मयांक अग्रवाल, मराठी बातम्या FOLLOW Mayank agarwal, Latest Marathi News कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता. Read More
द्विशतकानंतर मयांकला आता गूड न्यूज मिळू शकते, असे म्हटले जात आहे. ...
मयांक अगरवाल दोन वर्षांपूर्वी रणजी ट्रॉफी स्पर्धेदरम्यान कर्नाटक संघात आपल्या स्थानाबाबत निश्चित नव्हता, याचा विचारही आपण करू शकत नाही. ...
विंडीजविरुद्ध रोहितला विश्रांती देऊन मयांकला संधी देण्याची शक्यता ...
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदमध्ये भारताचे अव्वल स्थान आणखी मजबूत ...
या द्विशतकानंतर मयांकला आता मोठी लॉटरी लागू शकते, असे म्हटले जात आहे. ...
शमीने तर माजी कर्णधार कपिल देव आणि जसप्रीत बुमरा यांच्यानंतर मानाचे स्थान पटकावले आहे. ...
भारताचा एक डाव १३० धावांनी विजय ...
या व्हिडीओमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काय केलं ते पाहता येऊ शकतं. ...