मसूद अजहर हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण केंद्रं उभारली होती. इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण झाल्यानंतर भारताला 1999 मध्ये अजहरची सुटका करावी लागली होती. यानंतर अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ सुरू केले. काश्मीरमध्ये झालेल्या अनेक कारवायांमध्ये अजहरचा हात आहे. Read More
‘जैश-ए- मोहम्मद’ चा प्रमुख अजहर मसूद याला दहशतवादी घोषित करण्याच्या फ्रान्स, ब्रिटन व अमेरिका यांच्या संयुक्त प्रयत्नाला पाकिस्तान विरोध करणार नाही, असे संकेत पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिले. ...
भारतीय हवाईदलाने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाण्यांवर हवाई हल्ला चढविला होता. या हल्ल्यामध्ये मसूदचा भाऊ ठार झाल्याचे वृत्त होते. ...
भारतासाठी अत्यंत घातक ठरत असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर मेला असल्याचे वृत्त पाकिस्तानच्या माध्यमांनी दिले आहे. ...
भारतीय हवाई दलाच्या विमानांनी बालाकोट येथे दहशतवादी तळांवरच हल्ले चढविले होते, अशी कबुली जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याचा भाऊ मौलाना अम्मार याने एका ध्वनिफितीत दिली आहे. ...
जैश-ए-मोहंमदचा संस्थापक मौलाना मसूद अझर हा मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी असून, पाकिस्तानी लष्कराच्या रावळपिंडी येथील लष्करी रुग्णालयात त्याच्यावर नियमितपणे डायलिसिस करण्यात येत आहे. ...