शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मसूद अजहर

मसूद अजहर हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण केंद्रं उभारली होती. इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण झाल्यानंतर भारताला 1999 मध्ये अजहरची सुटका करावी लागली होती. यानंतर अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ सुरू केले. काश्मीरमध्ये झालेल्या अनेक कारवायांमध्ये अजहरचा हात आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : मसूद अजहरवर बंदी आणण्यासाठी चीनला अमेरिका, फ्रान्सने दिलं अल्टीमेटम 

आंतरराष्ट्रीय : मसूद अजहरला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी अमेरिकेचा पुन्हा यूएनमध्ये प्रस्ताव; ब्रिटन, फ्रान्सचा पाठींबा

आंतरराष्ट्रीय : मसूद अझहरवर बंदीसाठी जर्मनीचा ईयूमध्ये पुढाकार

आंतरराष्ट्रीय : आमच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची भारताची हिंमत नाही; चिनी ड्रॅगन गुरगुरला

संपादकीय : मसूद अजहरचे लाड चीन का पुरवतो?

आंतरराष्ट्रीय : Video - मसूद अजहरप्रकरणी लवकरच तोडगा काढू, चीनची भारताला ग्वाही 

राष्ट्रीय : 'मोदींचा (Modi) अर्थ' मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआय, काँग्रेस प्रवक्त्यांचे वादग्रस्त विधान

आंतरराष्ट्रीय : फ्रान्स सरकार जैश-ए-मोहम्मदची संपत्ती जप्त करणार, मसूद अजहरला मोठा झटका 

राष्ट्रीय : चीनलाही इंगा दाखवा, 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घ्या; मोदी सरकारवर दबाव

आंतरराष्ट्रीय : संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेच्या सदस्यांचा मसूद अझहरप्रकरणी चीनला इशारा