शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मसूद अझहरवर बंदीसाठी जर्मनीचा ईयूमध्ये पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 2:34 AM

जैश−ए−महंमदचा प्रमुख  मसूद अझहर याला जागतिक  दहशतवादी घोषित क रण्यात यावे,   असा पुढाक ार जर्मनीने युरोपियन  युनियनमध्ये (ईयू) घेतला आहे.

नवी दिल्ली  - जैश−ए−महंमदचा प्रमुख  मसूद अझहर याला जागतिक  दहशतवादी घोषित क रण्यात यावे,   असा पुढाक ार जर्मनीने युरोपियन  युनियनमध्ये (ईयू) घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अशा मागणीचा मांडलेला प्रस्ताव चीनने अडवून ठेवल्यानंतर जर्मनीने हे पाऊ ल उचललेआहे, असेसूत्रांनी सांगितले.२८ सदस्यांच्या युरोपियन युनियनने अझहरला जागतिक दहशतवादी जाहीर क रावे, यासाठी जर्मनी युनियनचे सदस्य असलेल्याअनेक देशांच्या संपकर् ात आहे. तो दहशतवादी जाहीर झाला क ी, त्याच्यावर प्रवास बंदी येईल आणि त्याची २८ देशांतील संपत्ती गोठवली जाईल. जर्मनीने पुढाक ार घेतला असला तरी या मागणीसाठीचा प्रस्ताव मांडलेला नाही, असेराजनैतिक सूत्रांनी मंगळवारी सांगितले. युरोपियन युनियन मसूद अझहरवर बंदी घालण्यासाठीच्या विषयावर सहमतीच्या तत्त्वांनुसार निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले. १५ मार्च रोजी अझहर याच्यावर फ्रान्सने आर्थिक निर्बंध घातले आणि सांगितले क ी, युरोपियन भागीदारांसोबत मसूदअझहर याचे नाव दहशतवादी कृत्यांत सहभागी असल्याबद्दलच्या युरोपियन युनियनच्या यादीत समाविष्ट क रण्यासाठी क ाम क रू . चीनने अझहरवरील प्रस्ताव अडवल्यानंतर दोन दिवसांनी फ्रान्सने वरील निर्णय  घेतला. अझहरला दहशतवादी जाहीर क रावे, असा प्रस्ताव फ्रान्स, इंग्लंड आणि अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या १२६७ अल−क ायदा निर्बंध समितींतर्गत मांडला होता.पंधरापैक ी चौदा सदस्यांचा होता पाठिंबापुलवामात दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफ चे४० जवान ठार झाल्यानंतर वरील ठराव मांडण्यात आला होता. हा हल्ला आम्ही केल्याचा दावा जैश−ए− महंमदनेकेला होता. युनोच्या सुरक्षा परिषदेच्या १५ पैक ी १४ सदस्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता; परंतु चीनने आपल्या नक ाराधिक ाराचा वापर क रू न तोअडवला. 

 

टॅग्स :masood azharमसूद अजहरGermanyजर्मनीTerrorismदहशतवाद