सारा बेगम यांची अवस्था पाहून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुढे येत त्यांच्याजवळ जाऊन त्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केला. त्यानंतर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही सारा बेगम यांना धीर देण्याचा प्रयत्न केला ...
नक्षलविरोधी अभियानात नक्षल्यांसीबत लढताना शहीद झालेल्या शहीद पोलीस कुटुंबियांना शेतीसाठी ५ एकर जागा देण्यासह इतर मागण्यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवणार असल्याची ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ...
जम्मूच्या राजौरी जिल्ह्यातील पूँछ सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. सारजसिंग हे 16 आर.आर राष्ट्रीय रायफल्समध्ये सहभागी होते. ...
Martyer Nilesh Dhande : भारतीय सीमा रस्ते संघटनमधील शहीद सैनिक निलेश प्रमोद धांडे यांचे पार्थिवावर त्यांच्या गावी सोमवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
Indian army soldier heart touching Story: जेव्हा सैन्याचा जवान शहीद होतो, तेव्हा देशभरात हळहळ व्यक्त होते. कोणाचे नुकतेच लग्न झालेले असते, तर कोणी आपल्या अपत्याचा चेहराही पाहिलेला नसतो. कोणाचा एकुलता एक मुलगा असतो. खरंच सलाम त्या खऱ्या देशभक्तांना आण ...
Indian Army Jawan Martyred: अमरीश यांचा मोठा भाऊ राम कुमार त्यागी यांनी सांगितले की, अमरीश जिवंत असेल अशी आशा आम्ही सोडली नव्हती. तो प्राण वाचवून इकडे तिकडे राहत असेल. 24 सप्टेंबरला रात्री उशिरा दिल्लीच्या मुख्यालयातून 3 सैन्य अधिकारी घरी आले. ...
अफगाणिस्तानहून अमेरिकेतील डेलावेयर येथे रविवारी 13 सैनिकांचे पार्थिव आणण्यात आले. सैन्य दलाचे सन्मानपूर्ण प्रोटॉकॉलनुसार त्यांचे पार्थिव येथे आले. त्यावेळी, राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि प्रथम महिला जिल बायडन हेही हजर होते. ...