केशवराव बहुउद्देशिय शिक्षण संस्था मानेगाव (बाजार) च्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा गणेशपूर येथे पार पडला. या सोहळ्यात दहा जोडपी विवाहबद्ध झाली. ...
पुण्यातील शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट व लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेतर्फे अार्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या दाेन अंध भगिनींचा विवाह साेहळ्याचे अायाेजन करण्यात अाले हाेते. हा विवाह साेहळा उत्साहात पार पडला ...
गेल्या ४ वर्षांपासून गवळी समाजाच्यावतीने येथे सुरू करण्यात आलेली सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा कायम असून, २२ एप्रिल २०१८ रोजी २४ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. ...
नवरा मुलगा तुझ्या आई वडिलांना पुण्यात घर घेऊन देणार आहे. तसेच शिक्षक असल्याने कर्जही फेडणार आहे. तू लग्नास नकार देवू नको, असे एका व्यक्तीने सांगितले. ...