पतीला सोडून एका महिलेचा प्रियकरावर जीव जडला. दोघांनी एकमेकांसोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. नातेवाइकांच्या उपस्थितीत तिने पतीला सोडून प्रियकरासोबत लग्न केले. शुक्रवार रात्री भोकरदन येथे हा प्रकार घडला. ...
अनिवासी भारतीयांनी केलेल्या विवाहाची नोंदणी 48 तासांमध्ये व्हायला हवी असे केंद्रीय महिला आणि बालकल्याण विकास मंत्री मेनका गांधी यांनी आदेश दिले आहेत. ...
राजस्थानच्या युवकासोबत सात फेरे घेतल्यानंतर भर लग्नसोहळ्यातून नवरी व तिचे नातेवाईक ५० हजार रुपये घेऊन पसार झाल्याचा खळबळजनक प्रकार येथील रिधोरा गावाजवळ सोमवारी दुपारी घडला. ...
अनेक वर्षांपर्यंत प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणारा नवरा मुलगा ऐन लग्नाच्या एक दिवसापूर्वीच प्रेयसीला धोका देऊन गायब झाला. रविवारी लग्नाच्या ठरलेल्या मुहूर्तावर लग्नमंडपात नवरदेव न पोहोचल्याने दुखावलेली नवरी परिवारासह सक्करदरा पोलीस ठाण्यात ...
आधार प्रतिष्ठान, शिवसेना पालघर जिल्हा व श्रमीक संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजने अंतर्गत येथील आदिवासी समाजातील गरीब व आर्थिक दृष्टया इतर मागासवर्गीय २०१ जोडप्यांनचा सामुदायिक विवाह सोहळा मोठया धूम धडाक्या ...